शेतकरी

सरकारी हमीभाव गेला चुलीत... व्यापारीच खातायत मलिदा!

यवतमाळ जिल्ह्यात व्यापाऱ्यांकडून मनमानी दरानं कापूस खरेदी केली जात असल्याचं उघड झालंय.

Oct 24, 2017, 08:10 PM IST

कर्जमाफीची रक्कम आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या पहिल्या टप्प्यात आज साडे आठ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. सलगच्या तीन सुट्ट्यांमुळे पैसे जमा होण्यास उशीर झाला, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.. 

Oct 23, 2017, 09:08 AM IST

'कर्जमाफीच्या जाहिरातबाजीचा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरा'

सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. त्याबाबत अभिनंदन. पण, कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून मते मागण्याचा उद्योग राजकीय शहाण्यांनी करू नये. तसेच, कर्जमुक्तीच्या श्रेयासाठी कोटय़वधीची जाहिरातबाजी करण्यापेक्षा हा पैसाही शेतकऱ्यांच्याच कल्याणासाठी वापरा. किमान हजार कुटुंबांना त्यातून जगवता येईल, असा असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी मित्रपक्ष भाजपला लगावला आहे.

Oct 21, 2017, 09:09 AM IST

'मुख्यमंत्र्यांमध्ये खरा शिवसैनिक दिसला'

शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असताना प्रत्येकजण याचे श्रेय घेताना दिसत आहे. दरम्यान वेगळा प्रसंग पहायला मिळाला.

Oct 19, 2017, 03:38 PM IST

'भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतं'

भाजप काम कमी अन् गाजावाजा जास्त करतंय. भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक आता थांबवावी, असे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

Oct 18, 2017, 09:04 PM IST

राज्यभरात पालकमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्रांचे वाटप

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय प्रत्यक्षात उतरवला. सह्याद्री आतिथीगृहावर थेट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली. तर, राज्यातील इतर महत्त्वाची शहरे आणि जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्रे वाटण्यात आली.

Oct 18, 2017, 06:41 PM IST

शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

राज्य सरकारने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर कर्जमाफीची घोषणेची अंमलबजावणी केली. सह्याद्री अतिधथीगृहात झालेल्या कर्जमाफीच्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले. 

Oct 18, 2017, 01:52 PM IST