शेतकरी

आजी-माजी आमदार, खासदार तातडीच्या कर्जासाठी अपात्र

राज्यातील आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक तसंच जिल्हा परिषद सदस्य १० हजार रूपयांच्या तातडीच्या कर्जासाठी अपात्र असतील, अशा आशयाचा नवा जीआर काढण्यात आलाय.

Jun 21, 2017, 09:10 AM IST

कर्जमाफीच्या निकषांवर चर्चा करण्यासाठी चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंना भेटणार

कर्जमाफी निकषांवर चर्चा करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

Jun 20, 2017, 08:03 PM IST

जीआरच्या प्रती जाळत शेतकऱ्यांचं पुन्हा आंदोलन

जीआरच्या प्रती जाळत शेतकऱ्यांचं पुन्हा आंदोलन

Jun 20, 2017, 04:41 PM IST

१० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले

१० हजारांच्या तातडीच्या कर्जाचे निकष बदलले

Jun 20, 2017, 04:41 PM IST

'आडमुठ्या, नकारात्मक शेतकरी नेत्यांना बाजुला करा'

कर्जमाफीबाबत आडमुठेपणा करणाऱ्या शेतकरी नेत्यांना इतर शेतकऱ्यांनी बाजुला केले पाहिजे, असं महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. 

Jun 20, 2017, 01:56 PM IST

फक्त १ लाख रूपयांचंच कर्ज माफ होणार-चंद्रकांत पाटील

नियमित कर्ज भरणाऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करू असं देखील आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

Jun 19, 2017, 08:41 PM IST

शेतकऱ्यांच्या नावाने कोण सरकारला-मेल-एसएमएस पाठवतंय?

'आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर पत्र, मेल, आणि एसएमएस येत आहेत की, आम्ही कर्जमाफीच्या निकषात बसतो, पण आम्हाला कर्जमाफी नको'.

Jun 19, 2017, 08:13 PM IST

शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी

दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे ३ रूपयांची वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jun 19, 2017, 04:45 PM IST

१० हजाराच्या कर्जाचा जीआर तात्काळ रद्द करा - सुकाणू समिती

शेतक-यांना देण्यात येणा-या तातडीच्या १० हजार रूपयांच्या कर्जाचा जीआर तात्काळ रद्द करण्याची मागणी सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आली आहे. थकीत कर्जमाफी निकष निर्धारण समितीच्या नावातून थकीत शब्द काढून सरसकट शब्द वापरावा असं या बैठकीत सांगण्यात आलं. 

Jun 19, 2017, 04:25 PM IST

शेतकऱ्यांना १० हजाराच्या मदतीच्या योजनचा बोऱ्या वाजला

 पेरणीसाठी सरकारनं जाहीर केलेल्या १० हजाराच्या रुपयांच्या मदतीच्या योजनचा पार बोऱ्या वाजला आहे. थकीत कर्जदारांना कुठल्याही बँकेनं नव्यानं कर्ज देऊ नये असे रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत. त्या आदेशानं राज्यातल्या सगळ्याच बँका अडचणीत आल्या आहेत.

Jun 19, 2017, 11:54 AM IST

वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे तरुण शेतक-याचा मृत्यू झाल्याची दु्र्दैवी घटना घडलीय. 

Jun 18, 2017, 06:44 PM IST