शेतकरी

'कर्जमाफी शेतकऱ्यांचं समाधान करणारी नाही'

३० जून २०१७ पर्यंतची थकबाकी असलेल्या शेतक-यांना कर्जमाफी दिली जावी अशी मागणी असताना सरकारनं  ३० जून २०१६ पर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटलं आहे. 

Jun 25, 2017, 04:14 PM IST

३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद - राजू शेट्टी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीतील आकडेवारी संशयास्पद आहे, असा थेट आरोप स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केलाय.

Jun 24, 2017, 11:31 PM IST

३४ हजार कोटींची कर्जमाफी, १.५ लाखांचे सरसकट कर्जमाफ - मुख्यमंत्री

राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला मान्यता देण्यात आली आहे. 

Jun 24, 2017, 04:51 PM IST

उद्धव ठाकरेंकडून कर्जमाफीची मर्यादा वाढवण्याची मागणी?

आज महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. या भेटीत शेतकरी कर्जमाफीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.

Jun 24, 2017, 03:16 PM IST

जन्मदात्या पित्याने दोन चिमुकल्यांची पेटवून केली हत्या

  हृदय पिळवटून टाकणारी घटना घडलीय. माजलगाव तालुक्यातील टालेवाडीत जन्मदात्या पित्यानेच आपल्या दोघा मुलांची पेटवून हत्या केली. या क्रुरकर्म्याचे नाव कुंदन वानखेडे आहे. कुंदनचे पत्नीशी गेल्या सहा महिन्यांपासून वाद सुरु होते. यातून हे कृत्य केले.

Jun 22, 2017, 05:01 PM IST

शेतकरी कर्जमाफीची मागणी म्हणजे फॅशन-नायडू

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून देशात रान पेटलेलं असताना केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडूंनी केलेल्या विधानामुळं आणखीनंच वाद भडकण्याची शक्यता आहे. 

Jun 22, 2017, 03:28 PM IST

योगदिनाच्या दिवशी काँग्रेसचं 'शवासन'

ज्या राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात, त्या मध्यप्रदेश सरकारनं मात्र अद्याप काहीही पाऊल उचललेलं नाही.

Jun 21, 2017, 10:10 PM IST

'शेतकरी कर्जमाफीच्या निकषांवर उद्धव ठाकरे आणि मंत्रीगटात एकमत'

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निकषांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रीगटात एकमत झाल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. 

Jun 21, 2017, 09:48 PM IST

कर्नाटक सरकारने केली शेतकऱ्यांना कर्जमाफी

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबपाठोपाठ आता कर्नाटक सरकारनंही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केलीय.

Jun 21, 2017, 08:14 PM IST