शोध सुरू

पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)

Aug 4, 2023, 01:24 PM IST
The State Government Appointed A Committee For The Metro Car Shed PT3M14S

मुंबई | मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू

मुंबई | मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध सुरू

Jan 7, 2021, 09:35 AM IST

२० तासांनंतरही गटारात पडलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध सुरू

गेली दोन वर्षं या गटारावर झाकण नाही. स्थानिकांनी तक्रारी करुनही त्याची दखल घेतली नाही

Jul 11, 2019, 08:16 PM IST
HATHGADI MAN DOUTFUL KALMBOLI CCTV PT2M14S

कळंबोली : 'तो' हातगाडीवाला सीसीटीव्हीत कैद, शोध सुरू

कळंबोली : 'तो' हातगाडीवाला सीसीटीव्हीत कैद, शोध सुरू

Jun 19, 2019, 05:10 PM IST

क'र्नाटक' रंगात : पोलीस आयुक्तांची हॉटेलमध्ये झाडाझडती

काँग्रेसच्या आरोपानंतर बंगळुरूचे पोलीस आयुक्त हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.

May 19, 2018, 01:24 PM IST

पोलिसांकडून देशद्रोह्यांचा शोध सुरू

पोलिसांकडून देशद्रोह्यांचा शोध सुरू

Feb 17, 2016, 06:05 PM IST

VIDEO: पाहा व्यास नदीतील ती भयानक दुर्घटना

हिमाचल प्रदेशच्या मंडी इथं लारजी धरणाचं पाणी अचानक सोडल्यानं व्यास नदीत हैदराबादहून पिकनिकला आलेले इंजिनिअरिंगचे 24 विद्यार्थी बुडाले... आतापर्यंत त्यातल्या 5 जणांचे मृतदेह सापडले असून 19 जणांचा शोध घेणं अजूनही सुरू आहे.

Jun 11, 2014, 09:56 AM IST

व्यास नदी दुर्घटना: 16 जूनपर्यंत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश

हिमाचल प्रदेशात मंडी इथं व्यास नदीत बोट बुडून आंध्र प्रदेशातील 24 विद्यार्थी बुडालेत. सर्च ऑपरेशनमध्ये पाच विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. आजही उरलेल्या 19 जणांच्या मृतदेहांचा शोध सुरु आहे.

Jun 10, 2014, 12:50 PM IST

बेपत्ता विमानाचा अजुनही शोध सुरूच

मलेशियाच्या गेल्या आठ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध अजुनही सुरूच आहे. रशियन विमानाने हिंदी महासागराच्या नवीन भागात विमानाचा शोध सुरू केला आहे.

Mar 30, 2014, 04:58 PM IST

बेपत्ता मलेशिया विमानाचे दहा तुकडे सापडल्याचा अंदाज

बेपत्ता मलेशियन विमानाचे काही अवशेष मिळाल्याचा दावा जपानने केला आहे. जपानच्या उपग्रहाद्वारे दक्षिणेकडील हिंदी महासागरात दहा तुकडे आढळले आहेत. हे तुकडे बेपत्ता मलेशिया विमानाचे असू शकतात असे, एका वृत्तसंस्थेच्या वृत्तात म्हटले आहे.

Mar 28, 2014, 03:41 PM IST

हिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा गूढ उकलणार?

आठ मार्चपासून बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचं गुढ अजूनही उकलेललं नाही. याबाबत रोज नवनवे खुलासे समोर येतायत. आज १० विमानं हिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.

Mar 24, 2014, 09:15 AM IST

बेपत्ता मलेशिया विमानाचा आता अंदमान सागरात शोध सुरू

बेपत्ता मलेशिया विमानाचं गूढ आणखी वाढत चाललंय. संपर्क तुटण्यापूर्वी बहुतेक विमानानं आपली दिशा बदलली होती, ते पुन्हा परतीकडे वळलं होतं. आता बेपत्ता विमानाच्या तपासाचं अभियान अंदमान सागरात सुरू आहे. शेकडो किलोमीटर समुद्रात याचा शोध आतापर्यंत घेण्यात आलाय.

Mar 12, 2014, 02:35 PM IST

बेपत्ता विमान शोधण्यासाठी १० उपग्रह कामाला

अचानक बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाचं गूढ वाढतच चाललंय. आज चौथा दिवस उजाडला असला तरी या विमानाचा शोध लागलेला नाहीये. त्यामुळे या विमानाला शोधण्यासाठी चीननं तीव्र मोहीम सुरू केलीये.

Mar 11, 2014, 11:59 AM IST