श्रावण

श्रावणातील उपवासाकरिता मऊ - लुसलुशीत साबुदाणा आलू पराठा; रेसिपी एकदम सोपी

लुसलुशीत साबुदाणा आलू पराठा रेसिपी. श्रावणातील उपवासाता नक्की ट्राय करा.

Aug 21, 2023, 04:13 PM IST

यंदा श्रावणात 'या' राशींवर भगवान शंकर नाराज! तिसऱ्या डोळ्याचा क्रोधाग्नी आणणार आर्थिक संकटं

Shravan 2023 Start Date: उत्तर भारतीयांचा सावनला सुरुवात झाली आहे. 18 जुलैपासून महाराष्ट्रात श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. यंदा श्रावण अनेक योगायोग जुळून आले आहेत. श्रावण महिन्यात काही राशींवर शंकर भगवानची कृपा बरसणार आहे. तर काही राशींवर भोलेनाथ नाराज असणार आहे. 

Jul 5, 2023, 02:23 PM IST

Gold Rate: ऐन सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या दरांनी पुन्हा गाठला उच्चांक

संपूर्ण देशभरामध्ये सोन्याच्या दरांनी लक्षवेधी उंची गाठली आहे

Aug 7, 2020, 06:50 PM IST

शिर्डीत साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन

सलग नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. 

Aug 2, 2019, 08:06 PM IST

श्रावण महिन्यात उपवास करताना घ्या आरोग्याची काळजी

हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे.

Jul 29, 2019, 07:36 PM IST

श्रावणी सोमवार: मुंबईतील बाबुलनाथमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी

 आजपासून श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. पवित्र मानला जाणाऱ्या श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार आहे.

Aug 13, 2018, 09:00 AM IST

श्रावणी सोमवार: राज्यातील ज्योर्तिलिंग मंदिरांत भाविकांची मोठी गर्दी

राज्यातील ज्योर्तिलिंग असलेल्या मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झालीय. 

Aug 13, 2018, 08:44 AM IST

श्रावणात चुकूनही खाऊ नका ४ पदार्थ

 अशा भाज्या खाल्ल्याने पोटदुखी आणि इतर समस्या उद्भवतात. 

Jul 30, 2018, 08:57 AM IST

पहिल्या श्रावणी सोमवारी बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

पहिल्या श्रावणी सोमवारी बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

Aug 17, 2015, 09:37 AM IST

श्रावणी सोमवारी का करतात उपवास?

काही जण खास करून सोमवार पाळतात... पण, हा उपवास का पाळतात? या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत...

Aug 7, 2013, 07:57 AM IST

श्रावण आणि श्रवणाचं महत्त्वं!

लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होतेय... या महिन्यात नॉन-व्हेज बंद हे तर सगळ्यांनाच माहित असतं... काही जण ते पाळतातही पण, हा महिना का पाळतात? काय आहे या महिन्याचं महत्त्वं हा प्रश्न काही जणांनाच पडतो. याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न...

Aug 5, 2013, 08:22 AM IST