श्रीवर्धन

Shrivardhan Uddhav Thackeray Speech PT3M41S

श्रीवर्धन : तटकरेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे

श्रीवर्धन : तटकरेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे

Oct 19, 2019, 05:40 PM IST

श्रीवर्धनमध्ये काँग्रेसच्‍या तीन बंडखोरांमुळे आदिती तटकरेंची डोकेदुखी वाढली

आदिती तटकरे आणि विनोद घोसाळकर यांच्‍यामध्ये लढत

Oct 10, 2019, 12:18 PM IST

रायगड किनारपट्टीवर वादळी वाऱ्याची शक्यता; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा

ताशी ३०-४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्याची शक्यता

Jun 9, 2019, 09:06 PM IST

श्रीवर्धन : सुनील तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

सुनील तटकरेंची प्रतिष्ठा पणाला

Oct 9, 2014, 06:50 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - श्रीवर्धन

लोकसभेच्या आखाड्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलीये. मात्र तटकरे यांचा हक्काचा मतदारसंघ म्हणजे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ. श्रीवर्धन... अथांग समुद्र किनाऱ्याचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक आवडीने जेथे येतात. 

Oct 8, 2014, 04:51 PM IST

तटकरेंची वारसदार मुलगी आदिती, विधानसभा लढणार?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांच्या वारसदार कोण याची चर्चा सुरू झाली आहे. 

Aug 14, 2014, 07:59 PM IST

वाट चुकलेल्या बिबट्याचा ११ तासांचा धुमाकूळ...

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात असणाऱ्या बोर्ली या गावात जवळजवळ ११ तास धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात अखेर वनविभागाला यश आलंय. त्यामुळे नागरिकांच्या जीवात जीव आलाय.

Feb 9, 2013, 06:20 PM IST