संजय काकडे

पुणे : भाजपच्या दोन खासदारांत गुफ्तगू; मंत्री बापटांना शह?

भाजपमधील पक्षांतर्गत सुंदोपसुंदी, महापालिकेतील गटबाजी आणि त्यातच नेत्यांकडून येणारी वादग्रस्त वक्तव्य अशा गर्तेत पुणे शहर भाजप सापडलंय.

Jan 13, 2018, 10:15 PM IST

पुणे | गिरीश बापटांच्या वक्तव्यावर काय म्हणाले संजय काकडे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 10, 2018, 10:22 PM IST

गिरीश बापट-संजय काकडेंमध्ये समेट

पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी घेतलेली बैठक यशस्वी ठरल्याचे दिसते.

Dec 28, 2017, 10:37 PM IST

नवी दिल्ली | गिरीश बापट-संजय काकडेंमध्ये समेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 28, 2017, 09:23 PM IST

पुणे । संजय काकडेंचं गुजरात विधानसभा निकालाचं भाकीत चुकलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 18, 2017, 07:51 PM IST

'काकडेंच्या भाकीताची कोशिंबीर' झाल्यानंतर ते म्हणाले...

जरातच्या संदर्भात माझं भाकित खोटं ठरलं, असं म्हणता येणार नाही, तर त्या ठिकाणी...

Dec 18, 2017, 05:30 PM IST

92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास : संजय काकडे

महापालिका निवडणुकीत 92 जागा मिळाल्या नाही तर राजकारणातून संन्यास घेईन, अशी जाहीर घोषणा खासदार संजय काकडे यांनी शहरातील वाडेश्वर कट्ट्यावर केली. त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Feb 22, 2017, 01:30 PM IST

पुणे भाजपच्या उमेदवारीत बापट-काकडेंमध्ये स्पर्धा

भाजपने पुण्यासाठी १३९ उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात तब्ब्ल ६० जागांवर संजय काकडे समर्थकांची वर्णी लागली आहे. 

Feb 3, 2017, 09:08 PM IST

'सेनेसोबत युती करण्याची गरज नाही'

'सेनेसोबत युती करण्याची गरज नाही'

Oct 20, 2016, 02:59 PM IST

संजय काकडे घराकडे, राज्यसभा बिनविरोध!

पुण्याचे प्रख्यात बांधकाम व्यावसायिक संजय काकडे हे उद्या राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटकेचा निश्वास टाकता येईल. संजय काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांची भेट घेतल्या नंतर त्यांनी माघार घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Mar 20, 2012, 09:37 PM IST

पंतप्रधानांचा आघाडीवर वार, नाराज झाले पवार!

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आघाडी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नाराजी व्यक्त केली. काही निर्णय आघाडी सरकार असल्यामुळे आम्हांला घेता येत नाही, असे पंतप्रधानांनी वक्तव्य केले होते. ममता बॅनर्जी आणि करुणानिधी यांच्यानंतर आता पंतप्रधानांवर नाराजी व्यक्त केली आहे.

Mar 20, 2012, 07:49 PM IST