`संजय उवाच`ने नव्या महायुद्धाची नांदी?
ऐन गुजरात निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदींचे विरोधक आणि भाजपचे माजी सरचिटणीस संजय जोशी पुन्हा आक्रमक झाले आहेत. गुजरात दौ-यावर असलेल्या संजय जोशी यांनी गुजरातमध्ये पक्षातल्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असलेल्या अनेक असंतुष्ट नेत्यांचा यात समावेश होता.
Oct 15, 2012, 11:16 PM ISTभाजपनं काय कमावलं, काय गमावलं?
मिशन 2014 हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक मोठ्या गाजावाजात मुंबईत पार पडली खरी मात्र, या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्तानं भाजपातील दुफळीच प्रामुख्यानं समोर आली.
May 25, 2012, 07:34 PM ISTजोशींचा राजीनामा आधी, मग मुंबईत आले मोदी!
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अखेर नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. संजय जोशी यांच्या राजीनाम्यानाट्यानंतर मोदी मुंबईत आल्याने, हा वाद आता मिटल्याचं मानण्यात येते आहे.
May 24, 2012, 08:02 PM ISTमोदी नाराज... संजय जोशींचा राजीनामा
भाजप नेते संजय जोशी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिलाय. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची मुंबईत आज बैठक सुरू झालीय. त्याच्या काहीवेळ आधी जोशी यांनी राजीनामा दिलाय.
May 24, 2012, 10:42 AM IST