संपत्ती

शाहरुखची पत्नी गौरी खान कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण; श्रीमंतीचा आकडा माहितीये?

शाहरुख खानच्या कुटुंबा या संपूर्ण कलाविश्वामध्ये मानाचं स्थान आहे. 

Dec 27, 2024, 11:36 AM IST

अबब! 500,000,000,000 ची संपत्ती? अखेर एलॉन मस्कच्या श्रीमंतीचा स्त्रोत जगासमोर; पाहा पाण्यासारखा पैसा येतोय कुठून...

Elon Musk Net Worth : श्रीमंती आहे की थट्टा? एलॉन मस्कची संपत्ती लवकरच गाठणार 500,000,000,000 चा आकडा, इतका पैसा येतो कुठून? अखेर गुपित उघड 

 

Dec 17, 2024, 11:11 AM IST

Zomato CEO दीपिंदर गोयल यांना अब्जाधीशांच्या यादीत स्थान; किती आहे एकूण संपत्ती?

Deepinder Goyal Becomes Billionaire: झोमॅटोचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी अब्जाधीशांच्या यादीत स्थान पटाकवलंय. त्यांच्या एकूण संपत्तीत 8300 कोटींची वाढ झालीय. 

 

Jul 15, 2024, 02:12 PM IST

Real Estate News : नवं घर खरेदी करताय? देशातील 'या' 2 शहरांमध्ये प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले, तुम्ही तिथंच राहताय का?

Real Estate : तुमचं घर आहे त्या शहरात काय आहेत प्रॉपर्टीचे दर? जाणून घ्या रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाचं वृत्त... घर घेण्यच्या विचारात असाल तर पाहा ही बातमी 

 

Jul 1, 2024, 07:30 PM IST

Loksabha Election 2024 : सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या खासदारांची यादी; आघाडीवर कोण?

Loksabha Election 2024 : 17व्या लोकसभेमध्ये काही असेही खासदार आहेत ज्यांची संपत्ती मात्र इथं अपवाद ठरते. यापैकी काहींची संपत्ती दोन लाख रुपयेही नाही. 

Apr 2, 2024, 12:11 PM IST

....तर मुलाच्या मृत्यूनंतर सूनेच्या संपत्तीवर सासू-सासऱ्यांचा हक्क नाही

Gifted Property News : भेट दिलेल्या संपत्तीसंदर्भात न्यायालयानं नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण; पाहा नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये ही संपत्ती परत मागता येणार नाही... 

 

Mar 6, 2024, 10:50 AM IST

जगभरात याच महिलेची वाहवा! सगळे म्हणतात ही तर, Lady Elon Musk

Business News : या यादीत सध्या अशा एका नावाची चर्चा सुरुये, ज्या व्यक्तीची तुलना थेट टेस्लाच्या एलॉन मस्कसोबत (Elon Musk) होताना दिसतेय. 

Jun 29, 2023, 01:46 PM IST

डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा होणार लिलाव, काकांचा विरोध

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र, याला त्याचा काकांना विरोध केला आहे. 

Nov 3, 2020, 09:20 PM IST

मुलाकडे BMW पण वडिलांकडे एकही कार नाही; जाणून घ्या ठाकरे पितापुत्रांची संपत्ती

बऱ्याच चर्चा आणि राजकीय घडामोडींच्या सत्रात अखेर ... 

 

May 11, 2020, 05:15 PM IST

दुबईत कोरोनाचं संकट, या भारतीय उद्योजकाने दान केली संपत्ती

दुबईत या भारतीयाने दान केली संपत्ती

Mar 30, 2020, 08:00 PM IST

शाहरुख, गौरी खानच्या अडचणीत वाढ

EDमुळे अडचणी वाढण्याची शक्यता 

Feb 4, 2020, 02:45 PM IST

नीरव मोदीच्या संपत्तीचा लिलाव; एका चित्राची किंमत कोट्यवधींच्या घरात

लिलाव होणाऱ्या वस्तूंमध्ये महागड्या कार आणि इतरही बऱ्याच वस्तूंचा समावेश 

 

Jan 22, 2020, 10:24 AM IST