सत्ता

'महाराष्ट्र भाजपमुक्त करणे हेच मिशन'

लोकशाहीसमोरील धोका टाळण्यासाठी अवघा महाराष्ट्र भाजपमुक्त करू, असे विधान गुजरातमधील नवनिर्वाचीत आमदार व ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी केले आहे.

Dec 27, 2017, 11:19 AM IST

हिमाचल प्रदेश एक्झिट पोल : भाजपची सत्ता येणार

हिमाचल प्रदेश एक्झिट पोल : भाजपची सत्ता येणार

Dec 14, 2017, 11:10 PM IST

या नगरपालिकेत शिवसेनेचा झेंडा, विरोधी पक्षच नाही

अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिलाय.

Nov 19, 2017, 10:32 PM IST

देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार

  सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.

Nov 7, 2017, 04:54 PM IST

'सत्ता आणणाऱ्यांऐवजी राणेंना पक्षात स्थान'

पक्षासाठी ज्यांनी उभं आयुष्य घालवून सत्ता खेचून आणली, ते आज पक्षाबाहेर आहेत 

Oct 31, 2017, 03:41 PM IST

'सत्ता' नसताना आपसात 'संघर्ष' नको? - वळसेपाटील

जळगाव जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. 

Oct 12, 2017, 12:55 PM IST

सत्ता नसताना संघर्ष कशाला - दिलीप वळसे पाटील

Jalgaon Dilip Valse Patil GIve Massage To All NCP Karyakartas

Oct 12, 2017, 09:10 AM IST

सत्तेत राहूनही भाजपला विरोध का? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर...

सत्तेत राहूनही शिवसेना विरोधकांचं काम करताना दिसते... मग शिवसेनेला सत्तेत राहण्याचं कारण काय? सत्तेतून बाहेर पडा... अशा अनाहून सल्ल्यांनाही उद्धव ठाकरेंनी शिवसेना मेळाव्यातील आपल्या भाषणात उत्तर दिलंय. 

Sep 30, 2017, 10:17 PM IST

पुणे महापालिकेच्या सत्तेत भाजपचे ६ महिने पूर्ण

पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येऊन सहा महिने होत आहेत. सहा महिन्यातच भाजपला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला अशी टीका विरोधकांनी केली आहे.

Sep 18, 2017, 09:01 PM IST

बिहारच्या धक्क्यानंतर काँग्रेसची आता किती राज्यांमध्ये सत्ता?

लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महागठबंधन तोडत भाजपशी सलगी केली

Aug 1, 2017, 05:26 PM IST

सत्तेत असूनही 'विरोधी' शिवसेनेबाबत भाजपमध्ये नाराजी

सत्तेत असूनही 'विरोधी' शिवसेनेबाबत भाजपमध्ये नाराजी

Jun 8, 2017, 07:43 PM IST

'शेतकऱ्यांच्या नादी लागाल तर सत्ता जाईल'

'शेतकऱ्यांच्या नादी लागाल तर सत्ता जाईल'

Apr 14, 2017, 09:37 PM IST

'शेतकऱ्यांच्या नादी लागाल तर सत्ता जाईल'

शेतकऱ्यांच्या नादी लागलात तर तुमची सत्ता जाईल असा घरचा आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय. 

Apr 14, 2017, 07:49 PM IST