शिवसेनेची सत्ता स्थापनेची रणनिती उद्या ठरणार
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची महत्वाची बैठक उद्या संध्याकाळी ४ वाजता शिवसेना भवनात होणार आहे.
Feb 24, 2017, 07:10 PM IST...तर सेनेला पाठिंबा द्यायचा विचार करू - काँग्रेस
महापालिकेत सत्तास्थापनेसाठी काँग्रेसनं शिवसेनेपुढे नवा फॉर्म्युला मांडलाय. एका अटीसहीत काँग्रेसनं महापालिकेत पाठिंबा देण्याची तयारी दाखवलीय.
Feb 24, 2017, 06:45 PM IST'सदाशिव खोतांकडून सत्ता - संपत्तीचा दुरुपयोग'
'सदाशिव खोतांकडून सत्ता - संपत्तीचा दुरुपयोग'
Feb 21, 2017, 09:18 PM IST'लायकी दाखवणाऱ्यांबरोबर सत्तेत का बसता?'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेची लायकी महाराष्ट्राला दाखवतात, मग तुम्ही त्यांच्याबरोबर सत्तेत का बसता, असा बोचरा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
Feb 12, 2017, 11:03 PM ISTतिरोड्यात सर्वाधिक राष्ट्रवादीचे नगरसेवक पण सत्ता भाजपची
तिरोडा - तिरोडा नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असले तरी सत्ता मात्र भाजपच्या हाती गेली आहे. तिरोड्यात नगराध्यक्षपदी भाजपच्या सोनाली देशपांडे यांना विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आलेत. तर भाजप-सेना युतीचे सात नगरसेवक विजयी झाले आहेत.
Jan 9, 2017, 03:00 PM IST'ट्रम्प विजयाचा मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर परिणाम होणार नाही'
अमेरिकेच्या सत्तेवर डोनाल्ड ट्रम्प आल्यानं मोदींच्या दहशतवादविरोधी धोरणावर काहीही परिणाम होणार नाही, असं मत अनिवासी भारतीय शलभ कुमार यांनी व्यक्त केलंय.
Nov 10, 2016, 10:46 AM ISTराज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण
राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.
Oct 31, 2016, 04:15 PM ISTपाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन
पाकिस्तानात सत्ता हाती घेण्याचे लष्कराला आवाहन करण्यात आल्याची चर्चा शहरात लागलेल्या पोस्टर्सवरून सुरू झाली आहे. पाकिस्तानमध्ये लष्करी कायदा लागू करावा आणि सरकार स्थापन करावं , असं आवाहन करणारे पोस्टर्स शहरात झळकरत आहेत.
Jul 12, 2016, 09:11 PM ISTसेना-भाजप ढेपीला लागलेले मुंगळे- शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 03:14 PM ISTसत्ता कशी असावी हे मुख्यमंत्र्यांनी दाखवलं - रावते
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2016, 08:26 PM ISTउत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांचा सत्तेसाठी घोडेबाजार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 27, 2016, 12:11 AM ISTदेश, राज्य... आणि आता शहरातही हवी सत्ता - चंद्रकांत पाटील
देश, राज्य... आणि आता शहरातही हवी सत्ता - चंद्रकांत पाटील
Nov 7, 2015, 11:18 AM ISTथापा मारून भाजप सत्तेवर आलं - राज ठाकरे डोंबिवलीत
थापा मारून भाजप सत्तेवर आलं - राज ठाकरे डोंबिवलीत
Oct 23, 2015, 09:38 PM IST