सरकार टिकणार, भाजपशी काडीमोड नाहीच - उद्धव ठाकरेंचे संकेत
चांगला सुरु असलेला संसार तोडूनमोडून टाकण्याची विघ्नसंतोषी भूमिका शिवसेना कधीच घेणार नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुर्तास सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचं स्पष्ट केलंय.
Oct 22, 2015, 09:52 PM IST...तर भाजपनं सत्ता सोडावी - संयज राऊत
...तर भाजपनं सत्ता सोडावी - संयज राऊत
Oct 13, 2015, 09:02 PM ISTशिवसैनिक हे कामं करणार नाही तर कोण करणार - उद्धव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 09:36 PM ISTसरकारच्या कार्यक्रमाला, सत्तेतील मित्रपक्षाची दांडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 08:18 PM ISTआमची बांधिलकी सत्तेशी नाही, तर जनतेशी- उद्धव ठाकरे
विविध प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दुपारी मुंबईत आगमन झालं. मात्र भाजपसोबत केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात दुसऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यातूनच या दोन पक्षांतल्या संबंधांचं चित्र स्पष्ट झालं.
Oct 11, 2015, 07:48 PM IST...आणि सत्तेत आल्यापासून पहिल्यांदाच भाजप बॅकफूटवर!
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मांस बंदीच्या मुद्यावर अखेर पडदा पडलाय. मुंबई महापालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर चार दिवसांची बंदी दोन दिवसांवर आलीय. या मुद्यावरून भाजपची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं अशी झालीय.
Sep 11, 2015, 09:27 PM ISTशिवसेनेनं सत्तेत राहून सरकारवर टीका करणं टाळावं - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 27, 2015, 01:16 PM ISTसांगली जिल्हा बँक : जयंत पाटील, संजय पाटील गटाची सत्ता
जयंत पाटील, संजय पाटील गटाची सत्ता
May 7, 2015, 08:31 PM ISTऔरंगाबाद : शिवसेना-भाजप सहाव्यांदा पालिकेच्या सत्तेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 09:14 PM ISTखोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवलीय - राणे
खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवलीय - राणे
Mar 13, 2015, 01:49 PM ISTशिवसेना सत्तासहभागी निर्णय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2014, 05:09 PM ISTनवी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना दिसेल - विनोद तावडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 06:12 PM ISTकाय असणार आहेत भाजप-सेनेत चर्चेचे मुद्दे
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात उद्या पासून सरकारमध्ये सामील व्हायचे की नाही याबाबत चर्चा सुरू होणार आहे. या चर्चेत कोणकोणते मुद्दे असणार यावर आपण नजर टाकू या....
Nov 27, 2014, 05:23 PM ISTचर्चा होईल, पण चेंडू आमच्या कोर्टात नाही- भांडारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2014, 10:11 PM IST