नाशिक रुग्णालय ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
ऑक्सिजन गळतीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Apr 22, 2021, 09:04 AM ISTमहाड इमारत दुर्घटना : बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
अद्यापही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती
Aug 25, 2020, 08:11 AM ISTउपचार न करता हॉस्पीटलनंच निर्जन स्थळी फेकून दिलं... एकाचा मृत्यू
मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील एक अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Nov 10, 2019, 04:27 PM ISTघाटकोपर दुर्घटना : सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Jul 26, 2017, 10:49 AM ISTघाटकोपर दुर्घटना : सुनील शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
रात्रभराच्या कसून चौकशीनंतर घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी सुनील शितपला पोलिसांनी आज सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती दिलीय. शितपवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Jul 26, 2017, 09:15 AM ISTगोपीनाथ मुंडेच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2016, 02:35 PM ISTअजय देवगणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?
छोट्या पडद्यावर दिसणाऱ्या एका पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अभिनेता अजय देवगण अडचणीत येणार असं दिसतंय. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासहीत इतर आरोप दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय.
Nov 20, 2015, 11:08 PM ISTसलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला
बॉलीवुडचा दबंग सलमान खानसाठी महत्वाचा आजचा दिवस आहे.२००२ साली झालेल्या हिट एंड रन प्रकरणी सलमानच्या याचिकेवर सेशन कोर्टात सुनावणी होणार आहे. वांद्रे कोर्टाने याप्रकरणी सलमानच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा आदेश दिला.
Mar 25, 2013, 10:10 AM IST‘अपघाताबाबत सलमानला होती पूर्वकल्पना’
अभिनेता सलमान खान याला अपघाताबाबत ‘पूर्वकल्पना’ असतानाही त्यानं बेदरकारपणे ड्रायव्हिंग केल्यानं झालेल्या अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला, अशा शब्दांत न्यायालयानं त्याच्यावर ताशेरे ओढलेत.
Feb 8, 2013, 11:05 AM ISTसलमान १० वर्षांसाठी जाऊ शकतो तुरुंगात...
सिने अभिनेता सलमान खान याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार आहे. २००२ साली झालेल्या ‘हिट अॅन्ड रन’ प्रकरणी त्याच्याविरोधात हा खटला चालणार आहे. या खटल्यात सलमान १० वर्षांसाठी तुरुंगातही जाऊ शकतो
Feb 1, 2013, 08:08 AM IST