'मी अजूनही वाईट असू शकते...'समंथा असं का म्हणाली? कारण वाचून चाहत्यांना आश्चर्य वाटेल
समंथा रुथ प्रभू लवकरच वरुण धवनसोबत तिच्या पहिल्या वेब सीरिजसाठी चर्चेत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अभिनेत्रीने अभिनयाशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत. जे ऐकून चाहत्यांना देखील आश्चर्य वाटेल.
Oct 17, 2024, 01:33 PM ISTमाझ्या कुटुंबाचं नाव घेतलंच कसं? अभिनेत्याचा मंत्र्याविरुद्ध 100 कोटींचा खटला
नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटावर विधान करून कोंडा सुरेखा यांनी दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना नाराज केले आहे. नागार्जुनने सुरेखा यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.
Oct 4, 2024, 07:19 PM IST'मी खचलेय...सर्वात वाईट काळ ...'; घटस्फोट, आजारपणाविषयी समंथानं मोकळं केलं मन
Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हे नाव भारतीय कलाजगतामध्ये बरंच प्रकाशोतात असल्याचं पाहायला मिळत आहे. समंथा चर्चेत येण्यामागं कारण आहे तिचं आजारपण आणि खासगी आयुष्य...
Nov 9, 2023, 01:53 PM IST
रखरखीत दुबईत समंथाच्या सौंदर्याला बहर; ब्रालेट आणि साडीचं कॉम्बिनेशन पाहिलं का?
Samantha Ruth Prabhu : समंथा फॅशन आयकॉन का आहे हे तिचे फोटो पाहून लक्षात येईल. तिसऱ्या फोटोवरून नजर हटवणं कठीण...
Oct 9, 2023, 11:40 AM IST
आजारपणाशी झुंजणाऱ्या समंथाचा Ex Husband दुसरं लग्न करणार? त्याची होणारी पत्नी आहे एका धनाढ्य व्यावसायिकाची लेक
Naga Chaitanya Marriage: समंथाचा पूर्वाश्रमीचा पती, नागा चैतन्य आता त्याच्या खासगी आयुष्याला प्राधान्य देताना दिसत असून येत्या काळात तो लग्नही करु अशा चर्चांना उधाण.
Sep 15, 2023, 09:12 AM IST
Naga Chaitanya Relationship : आणखी किती लपवणार? शोभिता- नागा चैतन्य पुन्हा एकत्र, त्या क्षणांचा फोटो व्हायरल
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Relationship : सेलिब्रिटी आणि त्यांच्या नात्यांबाबत चाहत्यांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळतं. इथंही हेच... यावेळी चर्चेत आलेली नावं आहेत नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांची.
Mar 31, 2023, 10:44 AM IST
Fact Check : Samantha Ruth Prabhu पुन्हा रुग्णालयात? चाहत्यांची चिंता वाढली
Samantha Ruth Prabhu hospitalised : गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर अचानक समंथाच्या आजारपणाची बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली
Nov 24, 2022, 12:11 PM ISTSamantha Health Update : Ex Wife च्या आजारपणाविषयी कळताच नागा चैतन्यचा मोठा निर्णय
हे सर्वकाही सुरळीत असतानाच समंथा आणि नागा चैतन्य (Naga chaitanya) यांच्या नात्यात वादळ आणि चार वर्षांचं वैवाहित नातं तोडण्याचा निर्णय त्या दोघांनीही घेतला.
Nov 2, 2022, 09:25 AM IST'त्यांची कहाणी आता...', लेकिच्या तुटलेल्या लग्नावर पहिल्यांदाच बोलले Samantha चे वडील
समंथाच्या वडिलांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
Sep 8, 2022, 09:37 AM IST