समुद्रकिनारा

Mumbai News : यंदाच्या पावसाळ्यादरम्यान मुंबईत 'हे' 25 दिवस धोक्याचे; समुद्रही खवळणार

Mumbai Rain : मुंबई पालिकाही सध्या यंत्रणा सज्ज ठेवताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी मान्सूनदरम्यान शहरात तब्बल 25 दिवस धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 

Apr 20, 2023, 09:30 AM IST

विकेंडला समुद्रकिनारी जाणाऱ्या मुंबईकरांना हवामान खात्याचा इशारा

मुंबईच्या समुद्रात लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

Jul 6, 2019, 10:30 AM IST

दिवेआगर समुद्रकिनारी शिंपल्यांचा सडा

 समुद्रातील वादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावर शिपल्याचा सडा 

Jun 18, 2019, 01:27 PM IST

मुंबई | समुद्रकिनाऱ्यांवर मुंबईकरांची गर्दी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 23, 2018, 03:46 PM IST

रत्नागिरी | आरेवारेचा समुद्रकिनारा पर्यटकांना का खेचतो ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 4, 2018, 06:07 PM IST

दापोली समुद्रकिनारी स्थानिकांना दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन

  दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी स्थानिकांना दुर्मिळ ऑक्टोपसचं दर्शन झालं. लाडघर समुद्रकिनारी हा ऑक्टोपस सापडला. यापूर्वी लाडघर समुद्रकिनारी ऑक्टोपस कधीही आढळलेला नव्हता.

Oct 9, 2017, 01:17 PM IST

वरळी सी फेसवर सेल्फी घ्यायच्या नादात तरुणानं गमावला जीव

समुद्र किनाऱ्यावर सेल्फी घ्यायच्या नादात आणखी एका तरुणाला आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. मुंबईच्या वरळी सी फेसवर ही घटना घडलीय. 

Jul 28, 2017, 08:52 AM IST

आज समुद्रकिनारी जाताना सावधान...

आज समुद्रकिनारी जाताना सावधान... 

Jun 23, 2017, 03:39 PM IST

अबब! 700 किलो वजनाचा मासा

विजयदुर्ग समुद्रात मच्छीमारी करत असताना मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळ्यात तब्बल ७०० किलो वजनाचा आणि २० फुट लांबीचा नालिया जातीचा भला मोठा मासा सापडला.

Mar 27, 2017, 04:58 PM IST

दाभोळच्या समुद्रकिनारी सापडला मृत व्हेल

दाभोळच्या समुद्रकिनारी सापडला मृत व्हेल

Feb 10, 2016, 07:03 PM IST

मुरुडच्या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण?

मुरुडच्या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण?

Feb 2, 2016, 08:26 PM IST

तमिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावर 'बेशुद्ध' व्हेल माशांची गर्दी!

तमिळनाडूच्या तूतीकोरिनच्या समुद्रकिनाऱ्यावर जवळपास १०० हून अधिक व्हेल मासे येऊन पडलेत. सोमवारी रात्रीपासून हे मासे इथल्या समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेत. 

Jan 12, 2016, 12:39 PM IST