सरकारी कार्यालयातील जीन्स पॅण्टवरची बंदी उठली, कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद
बाळ जन्माला आलंय तो कोरोनाच्या अँटीबॉडीज घेऊनच...
Mar 18, 2021, 10:02 PM ISTमुंबई | सरकारी कार्यालयांमुळे रेल्वेच्या गर्दीत वाढ
मुंबई | सरकारी कार्यालयांमुळे रेल्वेच्या गर्दीत वाढ
Feb 21, 2021, 09:05 AM ISTसरकारी कार्यालयसमोर शेतकऱ्यांचा मोफत दूध वाटपाचा कार्यक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 1, 2018, 03:23 PM ISTलागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या
मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत.
Mar 17, 2018, 05:34 PM ISTमंत्रालय, सरकारी कार्यालयात प्लास्टिकबंदी
पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने राज्य सरकारनेमंत्रालय आणि सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टिक बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी लागू होणार आहे.
Nov 16, 2017, 11:25 PM ISTजात वैधता प्रमाणपत्र मिळणे झाले सोपे
जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवने नवे नाही. पण, आता तुमचा हा त्रास वचणार आहे. रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्तिकडे असलेले जात प्रमाणपत्र यासाठी पुरे असणार आहे.
Oct 4, 2017, 10:53 AM ISTजम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 11:13 PM ISTजम्मू-काश्मीर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत घुसले दहशतवादी
पंपोरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला करण्यात आला आहे. २ ते ३ दहशतवादी एका सरकारी कार्यालयात घुसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे. चकमकीत पोलीस आणि लष्कराचा एक जवान जखमी झाले आहेत.
Oct 10, 2016, 07:31 PM ISTसांगा कसं होणार सामांन्यांचं काम?.. राज्यात लेट लतिफगिरी
सरकारी अधिका-यांची लेट लतिफगिरी कमी करण्यासाठी मंत्र्यांचा व्हॉट्स अॅपवर ग्रुप बनवण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यंकय्या नायडूंना नुकताच दिला. त्याअगोदर दोन केंद्रीय मंत्र्यांनी सरकारी कार्यालयांमध्ये अचानक धडक देऊन तिथली अनास्था अधिका-यांच्या लक्षात आणून दिली होती. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कार्यालयांत काय परिस्थिती आहे, याचा वेध घेण्याचा आम्हीही प्रयत्न केला.
Aug 2, 2014, 10:26 AM ISTइंधन बचतीसाठी तुमची ऑफिसची वेळ ७ ते ३?
देशातील इंधनाचा वाढता वापर लक्षात घेतल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम तसंच प्राकृतिक गॅस मंत्री वीरप्पा मोइली यांनी एक मोहीम सुरु करण्याचा निर्णय काढलाय.
Sep 25, 2013, 12:36 PM IST‘फेसबुक’चा सरकारी कार्यालयांतही बोलबाला!
संगणकामुळे बरीच प्रगती झाली असली तरी त्याच संगणकामुळे अधोगतीही व्हायला सुरुवात झाली आहे. इंटरनेटमुळे अनेक गोष्टी माणसाला सहज – सोप्या झाल्या आहेत.
Jun 25, 2013, 11:27 AM IST