पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय
Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
Jun 29, 2023, 04:45 PM IST
काळजी घ्या! H3N2 विषाणूचा महाराष्ट्रात कहर, पुण्यानंतर 'या' शहरात वाढतायेत रुग्ण
H3N2 virus विषाणूचा देशभर धुमाकूळ, वाचा काय आहेत लक्षणं आणि कशी घ्याल काळजी. पुण्यासह आणखी दोन शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे.
Mar 14, 2023, 09:33 PM ISTHealth News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी
Health News : सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय?
Dec 12, 2022, 12:51 PM ISTकाळी मिरीचे आरोग्यास होणारे फायदे
मसाल्याचा पदार्थ म्हणून फक्त काळी मिरीची ओळख आहे.
Sep 17, 2020, 11:08 PM IST
सतत सर्दीचा त्रास होतोय? हे कारण असू शकतं...
संशोधकांनी यामागे नेहमी दुर्लक्ष केलं जाणारं हे कारण असू शकतं, असं सांगतिलं आहे.
Jul 23, 2020, 12:13 PM ISTकोरोनाची भीती, 'या' गोळ्या न घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला
सरकारकडून नागरिकांना घाबरुन न जाता, काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
Mar 17, 2020, 05:41 PM ISTसर्दी, तापावर एंटिबायोटिक्स घेताय? हे वाचाच
एंटीबायोटिक्समुळे माणूस कमजोर होतोय
Dec 13, 2019, 03:37 PM IST
'देशी टॉनिक' गुळ; जाणून घ्या गुणकारी फायदे
थंडीच्या दिवसांत गुळ अधिक गुणकारी मानला जातो.
Nov 6, 2019, 08:52 PM ISTसर्दी आणि खोकला यावर 10 घरगुती सोपे उपाय
Oct 20, 2018, 11:24 AM ISTकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ३२८ औषधांवर बंदी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ३२८ औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 12, 2018, 07:45 PM ISTओले सॉक्स घालून झोपण्याचे '३' आश्चर्यकारक फायदे!
ओल्या सॉक्सचा हा उपाय तुम्हाला माहित आहे का?
Aug 3, 2018, 01:08 PM ISTचोंदलेले नाक मोकळं करण्यास फायदेशीर 'हा' उपाय
वातावरणामध्ये बदल झाल्यानंतर सहाजिकच सर्दी, खोकल्याचा, व्हायरल इंफेक्शनचा त्रास बळावतो.
Jul 15, 2018, 03:54 PM ISTघरच्या घरी करा सर्दीवर उपाय
वातावरणात बदल झाला की त्याचा लगेचच परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतो.
Jun 20, 2018, 01:17 PM ISTसतत सर्दी होणं देते 'या' गंभीर आजाराचे संकेत
काही वेळेस वातावरणात बदल झाल्यावर, अॅलर्जीमुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास बळावतो.
May 19, 2018, 09:21 PM IST