सतत सर्दी होणं देते 'या' गंभीर आजाराचे संकेत
काही वेळेस वातावरणात बदल झाल्यावर, अॅलर्जीमुळे किंवा शरीराची रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास बळावतो.
May 19, 2018, 09:21 PM ISTसर्दी, खोकला आणि पाईल्सवर काळी मिरी रामबाण उपाय
काळी मिरीची ओळख तशी फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून आहे. पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे देखील आहेत.
Mar 26, 2018, 11:55 AM ISTमुंबईकर सर्दी-खोकल्याने हैराण, दुर्लक्ष जीवावरही बेतू शकते!
मुंबईसह राज्यभरातील अनेक भागांमध्ये सर्दी, खोकल्याने लोकांना हैराण केलंय. मुंबई परिसरात थंडीची लाट कमी होत असली तरी खोकल्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. वातावरणातील बदलामुळं सर्दी, खोकल्यासारखे आजार फैलावत असून या आजारांचा मुक्कामही अधिक काळ राहत असल्याने रूग्ण हैराण झालेत.
Jan 16, 2018, 07:14 PM ISTहिवाळ्यातील सर्दी, खोकल्याचा त्रास 'या' तेलाच्या मसाजाने करा दूर
थंडीची चाहुल लागली की आजारपण बळावायला सुरूवात होते.
Nov 26, 2017, 01:57 PM ISTसर्दी खोकल्याच्या त्रासावर आलं फायदेशीर
पोटदुखीचा त्रास, पचनाचे विकार यांमध्ये आल्याचा तुकडा फायदेशीर ठरतो.
Nov 21, 2017, 04:48 PM ISTसर्दी घालवण्यासाठी ३ घरगुती उपाय
अनेकांना सर्दी ही बाराही महिने असलेली समस्या आहे. अनेकदा काही थंड खाल्यामुळे तर काही वेळेस व्हायरल इनफेक्शनमुळे सर्दीची समस्या येते. सर्दी झाली की आपण लगेच मेडिकल मध्ये जावून गोळी आणतो आणि सर्दीवर त्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात घेतो.
Jun 12, 2016, 01:12 PM IST'विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा'चं उत्पादन आणि विक्री बंद
नवी दिल्ली : अमेरिकेची वैद्यकीय उत्पादन करणारी कंपनी 'प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल्स'नं (पी अॅन्ड जी) भारतातील आपलं लोकप्रिय उत्पादन 'व्हिक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा'चं उत्पादन आणि विक्री थांबवलीय.
Mar 15, 2016, 01:13 PM ISTसर्दी आणि खोकला यावर घरगुती उपाय
वातावरण सतत बदलत राहिल्याने सर्दी आणि खोकला याचा त्रास हा अधिक होत असतो. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर अधिक परिणाम होतो. त्यामध्ये सर्दी आणि खोकला याची समस्या अनेकांना असते. तर अशा वेळेस काही घरगुती उपाय करून तुम्ही यावर उपचार करू शकता.
Feb 29, 2016, 10:10 PM ISTसर्दी-खोकला बरा करण्यासाठी पाच घरगुती उपाय!
सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात.
Sep 14, 2015, 07:24 PM ISTपुरेशा झोपेचा आणि सर्दीचा काय संबंध, पाहा...!
ज्या लोकांना खूप कमी झोप मिळते, त्यांनी सावधान! कारण, यामुळेच तुम्हाला सर्दी होण्याची दाट शक्यता असते, असं एका अभ्यासातून समोर आलंय.
Sep 3, 2015, 11:28 AM ISTसर्दी-खोकला झालाय, हे 7 घरगुती उपाय वापरून पाहा
एकीकडे पाऊस आल्यानं उन्हापासून दिलासा मिळतो. तर दुसरीकडे पावसामध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. सध्या सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये खूप वाढ झालीय. घरोघरी सर्दी, खोकल्यानं त्रस्त रुग्ण बघायला मिळतायेत.
Sep 2, 2015, 11:43 AM ISTपावसाळा आला, आता सर्दीकडे दुर्लक्ष करू नका
आला आला म्हणता मान्सूननं दणका दिलाय. चार दिवस झाले तो कोसळतोच आहे. आता पाणी तुंबण्यापाठोपाठ नेहमीप्रमाणे साथीच्या आजारांची सुरुवात होईल. पण त्याही अगोदर सर्दी पडशाची सुरुवात झाली आहे. पण म्हणून पावसाळा आहे म्हणून सर्दी होईल उद्या कमी अशी बेपर्वाई करू नका... ही बेपर्वाई महाग पडणारी ठरेल. सर्दी किंवा तापाकडे झालेल्या दुर्लक्षामुळं न्यूमोनिया होऊ शकतो तेव्हा सावधान... सर्दीकडे दुर्लक्ष नको.
Jun 22, 2015, 08:31 AM ISTWinter Tips: सर्दी, पडशापासून दूर राहण्याचे तीन उत्तम उपाय
हिवाळा सुरू झालाय... आता कडाक्याची थंडीही पडू लागलीय. अशातच तुम्हा-आम्हा सर्वांनाच घसा दुखणे, ताप, वाहतं नाक अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. पण शांत राहा, या साध्या सोप्या तीन टीप्स आहेत, ज्यामुळं आपण सर्दी, पडशापासून वाचू शकतो.
Dec 15, 2014, 02:55 PM ISTसर्दी-खोकल्याला ठेवा लांब...
मुंबई : हिवाळा सुरू झाला असून अनेक आजार सुद्धा सोबत घेऊन येतो. आजकाल वातावरणात जर जरी बदल झाल की, सर्दी खोकला हे आजार होतात. सर्दी-खोकला म्हटलं तर साधा... म्हटलं तर हैराण करून टाकणारा आजार...
याच आजारापासून सुटका कशी करून घेता येईल... त्यावर कोणते घरगुती उपाय आहे... जाणून घेऊयात..
सर्दी आणि खोकल्यावर घरगुती उपाय
धक्कादायक: नाकाद्वारे वाहून जात होता मेंदू!
बदलत्या ऋतूमुळे सर्दी होणं आणि नाक वाहू लागणं हे अत्यंत सामान्य लक्षण मानलं जातं. मात्र अरिझोना येथील जोइ नागी नामक माणसाचा मेंदूच नाकाद्वारे हळूहळू वाहात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
May 9, 2013, 03:47 PM IST