सर्वपक्षीय बैठक

राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची तयारी, सर्वपक्षीय बैठकीत होणार निर्णय

उद्या दुपारी सर्व पक्षीय बैठक होणार

Apr 9, 2021, 04:21 PM IST

मराठा आरक्षण : 'काही गोष्टी ठरवल्या, पर्यायावर नंतर बोलू', सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचं विधान

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली.

Sep 16, 2020, 09:41 PM IST

'मराठा आरक्षणावर राज्य सरकारकडे तीन पर्याय', सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीसांचं वक्तव्य

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होता.

Sep 16, 2020, 09:09 PM IST

भारत-चीन तणाव: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या राज्यसभेत देणार माहिती

एलएसीवर भारत-चीन यांच्यातील तणाव कायम आहे.

Sep 16, 2020, 07:09 PM IST

'सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद', चीनच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोदींना पाठिंबा

लडाख सीमेवर चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

Jun 19, 2020, 08:22 PM IST

पंतप्रधानांच्या सर्वपक्षीय बैठकीला न बोलावल्यानंतर ओवेसी म्हणाले...

भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. 

Jun 19, 2020, 06:47 PM IST

'आम्हाला डिवचणाऱ्यांची सुटका नाही'

या हल्ल्याची परतफेड करणार

Feb 16, 2019, 05:29 PM IST

श्रद्धांजलीनंतर शहीदांचे पार्थिव स्वगृही रवाना, सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

पुलवामा हल्ल्यानंतर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा आढावा केंद्र सरकार सर्व पक्षांना देणार असल्याचे गृह मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. 

Feb 16, 2019, 09:11 AM IST

निवडणूक आयोगाची सर्वपक्षीय बैठक, अनेक मुद्द्यांवर चर्चा

अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

Aug 27, 2018, 10:58 AM IST

गुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार

एकीकडे गुजरातचा रणसंग्राम रंगला असताना राजधानी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झालीये.

Dec 14, 2017, 11:43 PM IST

गुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 11:15 PM IST

संसदेचं पावसाळी अधिवेशन: लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु होतं आहे. या बैठकीला काँग्रेससह १८ विरोधी पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत.

Jul 16, 2017, 09:45 AM IST

चीनसोबत विवादावर सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

चीनकडून सीमेवर सुरु असेलेल्या वाढत्या तणावाबाबत मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सर्व पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.

Jul 13, 2017, 01:33 PM IST