सर्वोच्च न्यायालय

IPL महाराष्ट्रात होणार नाही, MCAची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेले IPLचे सामने १ मे नंतर राज्यात खेळवू नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. याविरोधा MCAने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. त्यामुळे एमसीएला मोठा धक्का बसला आहे. 

Apr 27, 2016, 01:17 PM IST

कंडोम पाकिटावर छापलेल्या फोटोबाबत सुप्रीम कोर्टने मागवला जबाब

कंडोमच्या पाकिटावरील जे फोटो छापण्यात येतात ते अश्लिलतेसंदर्भातील कायद्याचे उल्लंघन करतात का, यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. 

Apr 27, 2016, 10:42 AM IST

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवटच, सर्वोच्च न्यायालयाची निकालाला स्थगिती

उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट रद्द करण्याच्या नैनिताल उच्च न्यायालयाच्या निकालाला आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेय.

Apr 22, 2016, 05:45 PM IST

सर्वोच्च न्यायालयाने 'बीसीसीआय'ला फटकारलं

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला फटकारलं आहे.

Apr 5, 2016, 07:20 PM IST

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको : सर्वोच्च न्यायालय

अपघातग्रस्तांना मदत करताना आता पोलिसांच्या चौकशीच्या ससेमीऱ्याची चिंता करण्याची गरज नाही. अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची पोलीस चौकशी नको, असे स्पष्ट आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.

Mar 30, 2016, 02:03 PM IST

गुजरात पोलिसांवरील गुन्हे मागे घ्या, वकिलाची सर्वोच्च न्यायालयात मागणी

नवी दिल्ली : इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात गुजरात पोलिसांवर लावलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधीच्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.

Mar 1, 2016, 01:33 PM IST

कन्हैय्याच्या जामीन अर्जावर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.

Feb 19, 2016, 04:16 PM IST

सर्वोच्च न्यायालयाला या बाबतीत हस्तक्षेपाचा अधिकार नाही : मुस्लिम संघटना

नवी दिल्ली : मुस्लिम मौलवींचा एक प्रभावशाली दबाव गट म्हणून ज्ञात असणाऱ्या जमियत-उलेमा-ए-हिंद या संघटनेने मुस्लिम महिलांचे लग्न आणि तलाक संबंधिच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घालू नये. 

Feb 6, 2016, 02:57 PM IST

मुंबईतील मेट्रो दरवाढ, हस्तक्षेपास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

मुंबई मेट्रोच्या तिकीट दरांमधील प्रस्तावित भाडेवाढीला स्थगिती देण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे मेट्रोच दर 'जैसे थे' राहणार आहेत.

Jan 27, 2016, 10:49 PM IST