साऊदी किंग

या राजाच्या 'गुप्त पत्नी'ला दीड अब्ज रुपयांची नुकसान भरपाई

ब्रिटनच्या एका कोर्टाने साऊदी अरबचे दिवंगत किंग फहद यांची 'गुप्त पत्नी'  असल्याचा दावा करणाऱ्या महिलेला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ब्रिटीश जज पीटर स्मिथ यांनी आदेश दिला की, पॅलेस्टीनमध्ये जन्मलेली ६८ वर्षीय जनान हार्बला मिलियन पाउंड (सुमारे दीड अब्ज रुपये) आणि लंडनमध्ये वचन दिल्यानुसार प्लॅट देण्यात यावा. 

Nov 4, 2015, 02:46 PM IST