सातारा

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच सातारा जिल्ह्याला मिळाले 4 कॅबिनेटमंत्री; 17 जिल्ह्यांना प्रतिनिधीत्वच नाही

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक बाबी प्रकर्षानं समोर आल्यात. मंत्रिमंडळ विस्तारात एकट्या सातारा जिल्ह्याला एक दोन नव्हे चार कॅबिनेटमंत्रिपदं मिळालीयेत. हे कमी की काय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा साताऱ्याचे भूमिपूत्र आहेत.

Dec 16, 2024, 08:43 PM IST

मालमत्ता बळकवण्यासाठी 'तो' तिचा मुलगा झाला; पण नातेवाईंकामुळं भोंदूबाबाचा डाव उधळला

Satara Crime News: साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बु. गावातील वृद्ध महिला व्दारकाबाई कुचेकर यांना फसवणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश दहिवडी पोलिसांनी केला आहे.

Dec 13, 2024, 09:13 AM IST

महाराष्ट्रातील पहिलीच योजना; जिल्हा परिषदेच्या तलावात महिला करणार मासेमारी

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने बचत गटातील महिलांसाठी अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मालकीच्या 30 पाझर तलावात बचत गटातील महिला करणार मत्स्यशेती. 

Dec 11, 2024, 10:57 PM IST

एकदा याल तर बघतच राहाल, महाराष्ट्रात आहे 'हे' खास हिल स्टेशन

महाराष्ट्रातील सातारा शहर सुंदर असण्यासोबतच खूप शांत शहर देखील आहे. येथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. 

Nov 26, 2024, 02:43 PM IST

मतदानासाठी EVM मशिनचं बटन दाबलं आणि थोड्याच वेळात मृत्यू झाला; महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

मतदानादरम्यान साताऱ्यात धक्कादायक घटना घडली आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर थोड्यावेळातच मतदात्याचा मृत्यू झाला. 

Nov 20, 2024, 08:58 PM IST

Rain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट

राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.

Oct 13, 2024, 05:05 PM IST

14 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा पक्षप्रवेश ! शरद पवारांच्या घोषणेमुळे अजित पवार गट अस्वस्थ

Maharashtra Politics : शरद पवारांनी इंदापूरच्या सभेत मोठं  विधान केलंय.. 14 तारखेला फलटण ला कार्यक्रम आहे. जो कार्यक्रम इथे तोच कार्यक्रम तिथे होणार असल्याचं शरद पवार म्हणालेत.

Oct 7, 2024, 08:56 PM IST

स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याच्या नावाचा इतिहास काय?

Satara City in Maharashtra: स्वराज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याच्या नावाचा इतिहास काय? महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर असलेले सातारा आजही राज्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 

 

Aug 27, 2024, 03:25 PM IST

हवाहवासा बहर! तब्बल 7 वर्षांनंतर कास पठारावर फुलली 'ही' फुलं; तिथं पोहोचायचं कसं?

How to reach Kaas Plateau : पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणामध्ये एका ठिकाणाचं नाव आवर्जून घेतलं जातं. हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील कास पठार.

Aug 22, 2024, 10:09 AM IST

साताऱ्याच्या शिवसागर जलाशयात बॅक वॉटर सफारी; नव्या कोऱ्या तारफा बोटीतून तापोळा ते दरे जलप्रवास

satara news : साता-यातील तापोळा ते दरे या गावात घेऊन जाण्यासाठी नवी तराफा बोट शिवसागर जलाशयत सज्ज झालीये... ही बोट जिल्हा परिषदेनं नव्यानं बनवून घेतली आहे. 

Aug 20, 2024, 09:16 PM IST

साताऱ्याच्या वाई येथील प्रसिद्ध गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; धोम धरणातून 7636 क्युसेक पाण्याचा विसर्ग

साता-यातील वाईच्या गणपती मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा घातलाय. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

Aug 2, 2024, 09:12 PM IST

महाराष्ट्रातील टोमॅटोचे गाव; इथल्या शेतकऱ्यांचा पॅटर्नच वेगळा

सातारा जिल्ह्यातील तळवडे गाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. इथल्या शेतकऱ्यांनी टोमॅटोविक्रीसाठी राबवलेल्या पॅटर्नमुळे या गावाची जोरदार चर्चा आहे. 

Aug 2, 2024, 07:10 PM IST

'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाजारांचीच, सरकारचा दावा...प्रदर्शनातील पाटीवर मात्र उल्लेख टाळला

Maharashtra Politics : शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीय. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केलाय. तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र वेगळाच उल्लेख आहे. 

Jul 23, 2024, 07:41 PM IST

साताऱ्यातील श्री जितोबा बगाड यात्रेत गुलालाची उधळण; पाहा भारावणारे क्षण

satara news : देवदेवतांची स्वरुपं आणि त्यांच्याविषयीच्या धारणा, उत्सवही बदलतात. अशा या बहुरंगी आणि बहुढंगी महाराष्ट्रात 'जत्रा' ही संकल्पना कैक वर्षांपासून अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरली आहे.

May 3, 2024, 02:29 PM IST

पुणे- साताऱ्यात लोडशेडिंगचा निर्णय; पुन्हा एकदा शेतकरीच अडचणीत! कसे, ते पाहा...

Pune News : राज्यातील उकाडा दिवसागणिक वाढत असतानाच या उष्णतेचा दाह आता आणखी त्रासदायक ठरणार आहे. कारण, पुन्हा एकदा ऐन उन्हाळ्यातच राज्यावर एक नवं संकट ओढावलं आहे. 

 

Apr 15, 2024, 09:59 AM IST