सातारा

शरद पवार यांना दुखवायचे नाही : रामराजे नाईक निंबाळकर

शरद पवार यांना दुखवायला जमणार आहे की नाही?

Sep 14, 2019, 10:43 AM IST

उदयनराजे भोसलेंचा खासदारकीचा राजीनामा, दोन अटींवर भाजप प्रवेश?

 खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. 

Sep 14, 2019, 08:24 AM IST

उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित, खासदारकीचा देणार राजीनामा

खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात आहे. 

Sep 13, 2019, 02:09 PM IST

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर करणार रामराम

राष्ट्रवादीला आज आणखी एक मोठा धक्का बसणार.

Sep 13, 2019, 07:52 AM IST

उदयनराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट

नाराज खासदार उदयनराजे भोसले आज पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.  

Sep 12, 2019, 12:49 PM IST

पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रक - बस अपघातात ६ जागीच ठार

पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रक आणि बसची भीषण टक्कर होऊन झालेल्या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला .

Sep 12, 2019, 12:05 PM IST

खासदार उद्यनराजे भोसले नेमका काय निर्णय घेणार?

 राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु आहे.  

Sep 10, 2019, 01:24 PM IST

पृथ्वीराज चव्हाण यांना भाजप देणार दे धक्का?

 माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील यांनी  फडणवीस यांची भेट घेतली आहे.  

Sep 10, 2019, 12:36 PM IST

पुढच्या वाटचालीसाठी उदयनराजेंचा कार्यकर्त्यांशी संवाद

साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची गेल्या महिन्याभरापासून चर्चा सुरु आहे.

Sep 9, 2019, 12:42 PM IST

मुंबईसह सातारा, कोल्हापूर, पुण्यातही मुसळधार पावसाचा इशारा

मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल

Sep 4, 2019, 09:59 PM IST
Satara Heavy Rain Koyna Dam Doors Open To Release Water PT1M37S

सातारा । जोरदार पाऊस, कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटांवर उचलले

सातारामध्ये जोरदार पाऊस, कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटांवर उचलले

Sep 4, 2019, 11:15 AM IST

राज्यातही जोरदार पाऊस : या धरणातून विसर्ग सुरु, ताम्हिणी घाट बंद

महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. 

Sep 4, 2019, 10:40 AM IST
Satara NCP MP Udayanraje Bhosle On Dolby In Ganpati Festival PT1M16S

सातारा | गणेशोत्सव उत्सवात डॉल्बी पाहिजेच - उदयनराजे भोसले

सातारा | गणेशोत्सवात डॉल्बी पाहिजेच - उदयनराजे भोसले

Sep 3, 2019, 08:40 AM IST
Satara Udayan raje meet on Amol kolhe PT2M40S

सातारा | अमोल कोल्हेंकडून खासदार उदयनराजेंचं मन वळवण्याचे प्रयत्न

सातारा | अमोल कोल्हेंकडून खासदार उदयनराजेंचं मन वळवण्याचे प्रयत्न

Sep 2, 2019, 04:15 PM IST

राजकारणातून अलिप्त व्हावेसे वाटतेय - उदयनराजे भोसले

 संभाजी भिडे आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट झाली.  

Aug 30, 2019, 06:25 PM IST