सानिया मिर्झा

मी भारतीय आहे आणि नेहमी भारतीयच राहणार - सानिया

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिनंदेखील या घटनेची निंदा केलीय 

Apr 12, 2018, 03:54 PM IST

सानिया मिर्झाने दिला विराट-अनुष्काला सल्ला

भारताची टेनिस स्टार सनिया मिर्झाने काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेल्या विराट आणि अनुष्काला एक खास सल्ला दिला आहे.

Dec 17, 2017, 01:54 PM IST

सानिया मिर्झाच्या रॅंकिगमध्ये घसरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 13, 2017, 09:12 PM IST

सानिया मिर्झा गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त

सानिया मिर्झा गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. दुखापतीमुळे ती चार आठवड्यांपासून टेनिसकोर्टपासून दूर आहे. आता सानिया गुडघ्यावर शस्त्रक्रीया करावी की, नाही याबाबत विचार करतेय. 

Nov 13, 2017, 08:09 PM IST

VIDEO : सानिया - शोएबचा हा 'मस्ती' व्हिडिओ पाहिलात का?

भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा गेले काही दिवस पती शोएब मलिकसोबत पाकिस्तानात होती. 

Nov 3, 2017, 12:48 PM IST

अमेरिकन ओपनमधून सानिया-पेंग बाहेर

भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार शुई पेंग यांचे अमेरिकन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलेय. 

Sep 9, 2017, 04:12 PM IST

सानिया-पेंग अमेरिकन ओपनच्या सेमीफायनल्समध्ये

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची चीनी सहकारी शुई पेंग यांनी अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.

Sep 8, 2017, 04:00 PM IST

सानिया, रोहनची अमेरिकन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची अमेरिकन ओपनमधील घोडदौड सुरुच आहे. तिनं डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सानियानं आपली चीनी पार्टनर शुयाई पेंगसमवेत डबल्सच्या तिस-या राऊंडमध्ये सोरोना आणि सारा या जोडीवर 6-2, 3-6, 7-6नं विजय मिळवला. 

Sep 4, 2017, 10:35 PM IST

सानिया - बार्बोराची मियामी ओपन फायनलमध्ये धडक

सानिया मिर्झा आणि तिची पार्टनर बार्बोरा स्ट्रीकोव्हानं मियामी ओपनची फायनल गाठलीय.

Apr 1, 2017, 11:57 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये सानियाचा पराभव

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाचं सातवं ग्रँडस्लॅम जिंकण्याचं भंग पावलं. सानिया आणि क्रोएशियन इव्हान डोडिंग जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पराभव सहन करावा लागला. 

Jan 29, 2017, 01:32 PM IST

सानिया मिर्झाला सातवं ग्रँड स्लॅम जिंकण्याची संधी

सानिया मिर्झा आपल्या टेनिस करिअरमधील सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर आहे. 

Jan 29, 2017, 08:10 AM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : सानिया सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर

सानिया मिर्झा आपल्या टेनिस करिअरमधील सातव्या ग्रँडस्लॅमपासून एक पाऊल दूर आहे.

Jan 27, 2017, 06:56 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन, सानिया-बार्बोरा तिसऱ्या फेरीत

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची चेक रिपब्लिकची जोडीदार बार्बोरा स्ट्रायकोव्हा यांनी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपला विजयी झंझावात कायम ठेवाताना तिसऱ्या फेरीत मजल मारलीये.

Jan 20, 2017, 10:54 AM IST