सामन्यांवर सट्टा

आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक

आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या शगुन चौक येथील अडड्यावर पिंपरी पोलिसांनी छापा टाकून तब्बल एक लाख १७ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली.

Apr 13, 2017, 01:43 PM IST