सामान

प्रवासात सामानाची चिंता करु नका, रेल्वेतर्फे घरापर्यंत पोहोचणार सामान

भारतीय रेल्वेतर्फे बॅग्ज ऑन व्हील सेवा 

Oct 22, 2020, 08:12 PM IST

मुंबई पोलिसांची किर्ती सातासमुद्रापार

मुंबई पोलिसांची कामगिरी 

Nov 20, 2019, 03:23 PM IST

विद्यापीठात गँगवॉर? बॉम्ब तयार करण्याचं षडयंत्र, ५८ खोल्या बंद

उल्लेखनीय म्हणजे, हॉस्टेल रिकामं करण्यासाठी पोलिसांना अर्धसैनिक दलाची मदत घ्यावी लागली

Apr 18, 2019, 12:00 PM IST

मृत दहशतवाद्यांकडे ड्रायफ्रूट, ग्रेनेड, दुर्बिण, मेडीकल कीट आणि...

काश्मीरमध्ये काल चार ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला. काश्मीर हादरलं. हल्लेखोर सर्व दहशतवादी ठार झाले असले तरी त्यांच्याकडे मिळालेल्या सामानाची यादी पाहिली तर त्यांचे पाठिराखे कोण होते हे आपल्या लक्षात येईल...

Dec 6, 2014, 08:54 PM IST

मृत दहशतवाद्यांकडे ड्रायफ्रूट, ग्रेनेड, दुर्बिण, मेडीकल कीट आणि...

मृत दहशतवाद्यांकडे ड्रायफ्रूट, ग्रेनेड, दुर्बिण, मेडीकल कीट आणि...

Dec 6, 2014, 07:41 PM IST

पलंगाखाली का नसावं अडगळीचं सामान?

आजकाल फ्लॅट सिस्टममुळे घरातील अडगळ ठरणाऱ्या वस्तू पोटमाळ्यावर किंवा पलंगाखाली ठेवण्यात येतं. पोटमाळ्यावर अशा वापरात नसलेल्या वस्तू, भंगार ठेवण्यास काही समस्या नाही. मात्र अशा वस्तू पलंगाखाली ठेवू नयेत. आपण ज्या पलंगावर झोपतो, त्या पलंगाखाली असेलल्या वस्तू आपल्यावर प्रभाव टाकत असतात, असं शास्त्रात सांगितलं आहे.

Oct 23, 2012, 02:56 PM IST