सारा तेंडुलकर

सारा की सना? सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं शिक्षण जास्त?

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर की सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली यांच्यात कोणाचं शिक्षण जास्त?  

Jan 3, 2025, 08:50 PM IST

सारा तेंडुलकरने आधीचे फोटो डिलीट करुन नवे फोटो का शेअर केले?

सारा तेंडुलकरने आधीचे फोटो डिलीट करुन नवे फोटो शेअर केले आहेत. यामागचे कारण काय? 

Dec 21, 2024, 07:24 PM IST

गोवा वाले बीच पे! सारा तेंडुलकरचे ग्लॅमरस PHOTO पाहिलेत का?

साराने तिच्या गोवा येथील बर्थ डे ट्रिपचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून यात साराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. 

Oct 22, 2024, 03:13 PM IST

सारा तेंडुलकरच्या शूजवर आहे 'या' खास व्यक्तीचे नाव

सारा तेंडुलकर ही एक मॉडेल आहे. तिचे अनेक मित्र फॅशन डिझायनर आहेत. 

Sep 27, 2024, 07:22 PM IST

'हे खूप त्रासदायक आहे...' व्हायरल फोटोवर सारा तेंडुलकर संतापली

Sara Tendulkar : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. पण नुकतीच तीने इन्स्टावर एक पोस्ट शेअर केली असून यात तीने संताप व्यक्त केला आहे.

Nov 22, 2023, 05:59 PM IST

Shubman gill : शुभमनचं शतक हुकलं अन् साराचा चेहराच पडला; पण उभं राहून वाजवल्या टाळ्या, पाहा Video

IND vs SL, World Cup 2023 :  टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman gill) याचं शकत हुकल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या सारा तेंडूलकरची (Sara Tendulkar) रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  

Nov 2, 2023, 05:47 PM IST

हमारी भाभी कैसी हो... फोटोवरील कमेंटवरुन Sara Tendulkar पुन्हा चर्चेत

Sara Tendulkar : 'हमारी भाभी कैसे हो, सारा भाभी जैसे हो', क्रिकेट पट्टू शुभमन गिल याला पाहताच चाहत्यांनी घोषणा होत्या. त्यानंतर लंडन येथे फिरायला गेलेल्या सारा तेंडुलकर हिने आपले लेटेस्ट फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहेत. या फोटोवरुन चाहत्यांची नजर हटत नाही. 

Jun 16, 2023, 11:01 AM IST

Sara Tendulkar ची जंगल सफारी

Sara Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सुटी एन्जॉय करण्यासाठी जंगल सफारीवर पोहोचली आहे. सारा तेंडुलकर हिला फिरण्याची खूप आवड आहे. याआधी ती स्पेनमध्ये फिरण्यासाठी गेली होती. WTC चा अंतिम सामना  झाल्यानंतर सचिन तेंडुलकर हिने थेट फिरण्यासाठी लंडन गाठलं. सारा तेंडुलकर लंडनवरुन नैरोबी गाठले आहे. याचे  फोटो आणि व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. मसाई माराच्या जंगलात सिंहाना आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केले आहे.

Jun 14, 2023, 07:37 AM IST

IPL 2023 Qualifier 2 : 'आता तरी देवा मला...' हेच बोलला का तो?; मुंबईचा पराभव होऊनही सचिन- शुभमनच्या फोटोनं जिंकली मनं

IPL 2023 Qualifier 2 : शुभमन गिल, सचिन तेंडुलकरचा हा फोटो पाहून ज्या चर्चा होणं अपेक्षित होतं त्यांनाच उधाण आलं असून, नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला पूर आला आहे. पाहा भन्नाट कमेंट्स  

May 27, 2023, 08:05 AM IST

Sachin Tendulkar: "शतक ठोकलंच पाहिजे...", लाडक्या मित्राच्या बर्थडेला Raj Thackeray यांची खास पोस्ट चर्चेत!

सचिनच्या (Sachin Tendulkar Birthday) वाढदिवसानिमित्त आज अनेक शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. या शुभप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक पोस्ट शेअर करत सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

Apr 24, 2023, 06:00 PM IST

Shubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video

Arshdeep singh Answer to Tinder Girl: बॉन्ड्री लाईनजवळ अनेक खेळाडू उभे होते. त्यावेळी अर्शदीपने (Arshdeep Singh) जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालंय.

Feb 3, 2023, 06:33 PM IST

Shahneel Gill: शुभमन गिलच्या बहिणीचे फोटो व्हायरल, पोस्टवर सारा तेंडुलकर म्हणते...

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) आणि भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हे दोघेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. या दोघांच्या नात्याबद्दल अजून पर्यंत दोघांपैकी एकानेही काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र याचदरम्यान शुभमन गिलच्या बहिणीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. यावर सारा तेंडुलकरने रिअॅक्शन दिल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. 

Jan 23, 2023, 12:08 PM IST

Sara Tendulkar Photos : अप्सरा नव्हे, ही तर सचिनची लेक; सारा तेंडुलकरच्या एका नजरेत व्हाल घायाळ

सोशल मीडियाच्या वापरामुळं कोण कधी आणि कसं व्हायरल होईल, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचेल याचा काहीच नेम नाही. आजवर तुम्हीआम्ही असे अनेक चेहरे पाहिले आहेत जिथं, कालपर्यंत ओळख नसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला रातोरात प्रचंड लोकप्रियता मिळते. हे सर्वकाही सोशल मीडियामुळंच साध्य होत आहे. कमालीची गोष्ट माहितीये? याच सोशल मीडियाच्या बळावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक, सारासुद्धा कमालीची प्रसिद्धीझोतात आली आहे. तिच्या फॉलोअर्सची संख्या रातोरात वाढताना दिसत आहे. 

Jan 11, 2023, 02:34 PM IST

Shubhman Gill Affairs : एकाच नावाच्या दोन प्रेयसी; टीम इंडियाचा हँडसम हंक शुभमन गिल कमालच करतो राव!

गुवाहाटीतील ACA Stadium येथे रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. यावेळी संघामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्यानं क्रिकेट रसिकांच्या नजरा या सामन्यावर खिळलेल्या असतील. यातच एका खेळाडूकडून प्रचंड अपेक्षा असतील. तो खेळाडू म्हणजे, शुभमन गिल. 

Jan 10, 2023, 12:39 PM IST

IPL Auction : Arjun Tendulkar निवडीवर शंका, बहीण Sara ने दिले सडेतोड उत्तर

अर्जुनला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 20 लाखांमध्ये खरेदी केली आणि...

Feb 19, 2021, 08:55 PM IST