सिडको

अक्षय्य तृतीयेला CIDCO मुळं होणार गृहलाभ? नव्या सोडत योजनेतून उपलब्ध होणार तब्बल 12000 घरं

CIDCO Housing Scheme : कशी असेल नोंदणी प्रक्रिया? जाणून घ्या सिडकोच्या घरांसंदर्भातील महत्त्वाती बातमी. आता प्रतीक्षा अक्षय्य तृतीयेची... 

 

Apr 18, 2025, 08:20 AM IST

CIDCO चं एक नव्हे दोन घरं घेता येणार? 'त्या' 12000 घरांच्या लाभधारकांमध्ये तुम्हालाही लॉटरी लागण्याची शक्यता

CIDCO Homes : सामान्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी म्हाडा आणि सिडकोसारख्या संस्था कार्यरत असून, याच हक्काच्या घरांसंदर्भातील एक महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे.

Apr 3, 2025, 08:52 AM IST

CIDCO कडून मालमत्तेसंदर्भातील नियमात मोठा बदल; कोणाला बसणार आर्थिक फटका?

CIDCO  Homes : सिडकोच्या या नव्या बदलाची तुम्हाला कल्पना आहे ना? नवी मुंबईत घर खरेदी- विक्रीच्या विचारात असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी 

 

Apr 2, 2025, 07:35 AM IST

CIDCO नं दिलेला शब्द पाळला नाही? जाहीर केलेला कार्पेट एरिया न दिल्यानं सोडतीतील विजेत्यांना धक्का

CIDCO lottery 2024-25 : सिडकोच्या वतीनं ठराविक कालावधीनंतर नवी मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये सामान्यांना परवडणाऱ्या दरांमध्ये घरं उपलब्ध करून दिली जातात. 

 

Mar 17, 2025, 12:16 PM IST

घ्या! आता शासकीय कर्मचाऱ्यांचीही CIDCO च्या घरांना नापसंती, कारण तेच...

CIDCO Lottery Latest updates : सिडकोच्या या घरांकडे जो तो फिरवतोय पाठ; असं नेमकं का होतंय? हजारो घरं विक्रीविना पडून... आता यावर उपाय काय?

 

Mar 3, 2025, 08:21 AM IST

रेल्वेस्थानक, भाजीमंडई... सारंकाही जवळ असूनही CIDCO च्या वाशीतील घरांना नापसंती; खरी कारणं माहितीयेत?

CIDCO Lottery 2025 :  सिडकोच्या घरांना मिळणारा अल्पप्रतिसाद नेमका कशामुळं? आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. काहींना नको असणारी हीच घरं काहींसाठी ठरणार तारणहार... 

Feb 24, 2025, 10:57 AM IST

CIDCO च्या 'या' घरांचा वाली कोण? रेल्वेस्थानक, रुग्णालयं, मंडई जवळ असूनही ही परिस्थिती; का मिळत नाहियेत अर्जदार?

CIDCO Homes : सिडकोच्या घरांकडे का फिरवली जातेय पाठ? जाणून घ्या नेमकं गणित अडतंय कुठे... काय आहेत सामान्यांच्या मागण्या? 

Feb 4, 2025, 12:59 PM IST

सिडकोची दोन घरं घेता येणार? किंमतींबाबतही सिडको घेणार मोठा निर्णय

Navi Mumbai Cidco:  नवी मुंबईमध्ये सिडकोने 'माझे पसंती चे घर' या गृहयोजने अंतर्गत आर्थीक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट करीता घरे  उपलब्ध करून दिलीं आहेत.

Jan 14, 2025, 08:07 AM IST

खेळायला गेला तो परत आलाच नाही... इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डयात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू

Shocking News: कुठे घडली ही घटना? तुमची मुलंही बांधकाम सुरू असणाऱ्या परिसरामध्ये खेळण्यासाठी जातायत? या मुलासोबत जे घडलं ते जाणून मन विचलित होईल... 

 

Dec 12, 2024, 07:08 AM IST

पुरेसा सूर्यप्रकाश अन् हवा; CIDCO च्या 'या' घरांसाठी अर्ज करायचाय? शेवटची तारीख काय?

CIDCO Lottery : मनाजोगं घर मिळावं यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. अनेकांच्या या प्रयत्नांना यशही मिळतं. तर, काहींसाठी सिडको आणि म्हाडासारखी आस्थापनं या प्रक्रियेमध्ये मोठ्या मदतीची ठरतात. 

 

Dec 10, 2024, 09:49 AM IST

...तरच तुमचा अर्ज पात्र; CIDCO Lottery संदर्भात मोठी अपडेट

CIDCO Lottery 2025 : सिडकोच्या घरासाठी प्रयत्न करताय? अटीशर्थी माहितीयेत? गृहनिर्माण योजनेअंतर्गत आता नवा टप्पा काय? काय आहे सिडकोची नवी अपडेट? पाहा 

 

Nov 28, 2024, 02:11 PM IST

CIDCO च्या घरांच्या किमती... हक्काचं घर शोधताय? आधी ही Update वाचा

CIDCO Homes : हक्काचं घर घ्यायचा विषय जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा मध्यमवर्गीयांचं लक्ष सिडको आणि म्हाडाच्या गृहयोजनांकडे लागल्याचं पाहायला मिळतं. 

 

 

Oct 17, 2024, 09:12 AM IST

कहानी में ट्विस्ट! CIDCO lottery 2024 मध्ये 'या' घरांसाठी मोजावी लागणार जास्त किंमत

CIDCO lottery 2024 : काय सांगता....? सिडको घरांसाठी जास्त रक्कम आकारणार? पाहा काय आहे त्यामागचं कारण. सविस्तर वृत्त लक्ष देण्याजोगं... 

 

Oct 4, 2024, 11:19 AM IST

यापुढे सिडकोचं घर...; एका निर्णयामुळं घर धारकांना मोठा दिलासा

CIDCO Homes : सिडकोच्या या निर्णयामुळं नेमके कोणते बदल होणार आहेत आणि त्या बदलांचा कोणाला फायदा होणार आहे? पाहा... 

 

Oct 2, 2024, 10:16 AM IST

स्टेशन, बाजार, उद्यानं सर्वकाही जवळ; दसऱ्याच्या मुहूर्तावर CIDCO ची बंपर लॉटरी, कोण ठरणार लाभार्थी?

CIDCO Lottery 2024 : हक्काच्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी सिडको आणि म्हाडाच्या सोडती बरीच मदत करतात. अशीच सोडत अवघ्या काही दिवसांत सर्वांचं लक्ष वेधणार आहे. 

 

Sep 20, 2024, 08:40 AM IST