सिनेमा

फिल्म रिव्ह्यू : 'ध्यानीमनी'चा ड्रामा, सस्पेन्स, थ्रीलर

आज बिग स्र्किनवर महेश मांजरेकर निर्मीत आणि चंद्रकांत कुलकर्णा दिग्दर्शित 'ध्यानीमनी' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. 

Feb 10, 2017, 10:52 AM IST

व्हेलेन्टाईन - शिवजयंतीचा मुहूर्त साधून प्रदर्शित होतोय 'रांजण'

प्रेमाला कुठलंही बंधन नसतं... अशा बंधमुक्त प्रेमाचं 'रांजण' १७ फेब्रुवारीला भरणार आहे. 

Feb 9, 2017, 09:42 AM IST

जुडवा-2 सिनेमाचा पहिला लूक प्रदर्शित

१९९७ मध्ये सुपरहिट ठरलेला सिनेमा जुडवा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान आणि करिश्मा कपूर त्या सिनेमामध्ये प्रमुख भूमिकेत होते. जुडवा २ सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Feb 8, 2017, 10:16 AM IST

बक्कळ कमाई करणारे बॉलिवूड सिनेमे!

बक्कळ कमाई करणारे बॉलिवूड सिनेमे!

Jan 27, 2017, 03:59 PM IST

ध्यानीमनी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च

सध्या मराठी चित्रपटांवर बॉलिवूडचं विशेष लक्ष आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी मराठी चित्रपटांचं भरभरून कौतुक करत आहे.

Jan 9, 2017, 04:58 PM IST

भारत माता सिनेमाजवळ माणुसकीची भिंत

 नागरिकांनी गरम कपडे, अथवा इतर कपडे या ठिकाणी लावले. गरजूंना हवी ती वस्तू, अथवा कपडे ते येथून घेऊन जाऊ शकतात, यासाठी ही माणुसकीची भिंत असते.

Jan 5, 2017, 11:36 PM IST

तामिळ सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - टॉप 10

तामिळ सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - टॉप 10

Dec 31, 2016, 05:35 PM IST

आमिरची बॉक्स ऑफिसवर 216 करोडोंची 'दंगल'!

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानच्या सिनेमानं पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 'दंगल' केलीय. या सिनेमानं प्रदर्शनानंतर आठव्या दिवशीही जोरदार कमाई केलीय. आठ दिवसांत 'दंगल'नं एकूण 216 करोडची कमाई केलीय. 

Dec 31, 2016, 03:23 PM IST

ती सध्या काय करते, सिनेमाचा प्रोमो रिलीज

नेहमीच काहीतरी जाणून घेण्याची एक उत्सुकता मनात असते आणि एक प्रश्न मनात येतो कि ती किंवा तो सध्या काय करत असेल? 

Dec 29, 2016, 02:07 PM IST

‘दंगल’ नक्की पाहा ! तुमच्या मुलीसाठी…

 वास्तव आयुष्यात हा सर्व प्रकारचा संघर्ष हरियाणातील महावीरसिंह फोगट यांनी केला आहे. मात्र आमीर खाननं तो इतक्या प्रभावी आणि चपखलपणे पडद्यावर साकारला आहे. 

Dec 26, 2016, 12:42 PM IST

सलमानच्या तिरस्काराला आमिरचं प्रत्यूत्तर...

आमिरचा मी तिरस्कार करतो, असं वाक्य अभिनेता सलमानकडून आल्यानंतर त्याच्यावर आमिरची प्रतिक्रिया काय असेल याची अनेकांना उत्सुकता होती... पण, आमिरनं सलमानच्या या तिरस्काराला प्रेमानं प्रत्यूत्तर देऊन सलमानलाही आपलंसं केलंय. 

Dec 23, 2016, 05:19 PM IST

'दंगल'सोबत आमिर करणार या मराठी चित्रपटाचंही प्रमोशन

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होतो आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आमिर खानचं पुन्हा एकदा मराठी सिनेमाबद्दलचं प्रेम दिसून आलं. कारण या सिनेमाबरोबर आमिर एका मराठी सिनेमाचंही प्रमोशन करणार आहे.

Dec 21, 2016, 11:01 PM IST

टीव्हीवर वारंवार सूर्यवंशम हा सिनेमा का दाखवला जातो...जाणून घ्या कारण

चॅनेल सर्फ करताना आपल्याला एक चित्रपट टीव्हीवर नेहमी दिसतो तो म्हणजे सूर्यवंशम. हा चित्रपट टीव्हीवर मोठ्या प्रमाणात दाखवला गेलाय. 

Dec 17, 2016, 11:38 AM IST

ट्विंकल करतेय पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण, पण...

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची याची पत्नी ट्विंकल खन्ना हिनं आत्तापर्यंत अभिनय क्षेत्रातून बाजुला होत इंटिरिअर डिझायनिंग आणि लेखनाकडे आपलसं केलं होतं. पण, आता पुन्हा एकदा ट्विंकल बॉलिवूडमध्ये रिएन्ट्री घेतेय. 

Dec 17, 2016, 08:38 AM IST

पंतप्रधान मोदींवर बनणाऱ्या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सिनेमा येणार आहे. 'मोदी का गाव' असं या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. मोदींसारखे दिसणारे बिझनेसमॅन विकास महंते यामध्ये काम करत आहेत.

Dec 12, 2016, 04:17 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x