सिलेंडरचा स्फोट

Pune Fire : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात लागली भीषण आग, 2 सिलेंडरचा स्फोट; फायर ब्रिगेडकडून शर्थीनं प्रयत्न!

Pune Market Yard Fire Accident : पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर नगर येथे गल्ली नं 11 मधील झोपडपट्टीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 

Jan 13, 2024, 06:29 PM IST

धक्कादायक... लालबागमध्ये सिलेंडरचा स्फोट

स्फोटामध्ये २० जण जखमी झाले आहेत. 

 

 

Dec 6, 2020, 10:22 AM IST
Amravati Two Gas Cylinder Blast As 84 Houses Burnt Away No Life Casualty PT44S

अमरावती | २ गॅस सिलेंडरचा स्फोट, ८४ घरं जळून खाक

अमरावती | २ गॅस सिलेंडरचा स्फोट, ८४ घरं जळून खाक

May 19, 2019, 09:00 PM IST

सांताक्रूझमध्ये सिलेंडरच्या स्फोटात 4 ठार, तीन जखमी

सांताक्रूझमधील गोळीबार परिसरात सिलेंडरचा स्फोट होऊन 4 नागरिक ठार झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Jul 16, 2015, 01:16 PM IST