जवानांचे पार्थिव दिल्लीत; मोदींसह सर्वपक्षीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
पुलवामातील शहीद जवानांचे पार्थिव दिल्लीत आणले. महाराष्ट्रातल्या वीरपुत्रांचे पार्थीव उद्या सकाळी नागपुरात आणणार आहेत.
Feb 15, 2019, 08:05 PM ISTपुलवामा दहशतवादी हल्ला : पाकिस्तानचा थेट सहभाग, सीआरपीएफचा अहवाल
पुलवामा हल्ल्याचा प्राथमिक अहवाल केंद्रीय राखीव पोलीस दलाने सादर केला आहे.
Feb 15, 2019, 07:35 PM ISTदहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना असताना योग्य खबरदारी का घेतली नाही?
काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची पूर्वकल्पना केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफला दिली होती, अशी नवी माहिती हाती आली आहे.
Feb 15, 2019, 07:07 PM ISTपुलवामा हल्ल्यानंतर जावेद अख्तर यांचा मोठा निर्णय
हा निर्णय घेण्यास कारण की...
Feb 15, 2019, 05:47 PM ISTपाकिस्तानच्या उलट्या बोंबा, हल्ल्याचे आरोप फेटाळले
जैश-ए-मोहमम्द या संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली. तरीही
Feb 15, 2019, 04:50 PM IST'मोठा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांवर पाकिस्तानचा दबाव होता'
हे तर आमचंही अपयश
Feb 15, 2019, 02:39 PM ISTदेशाला कोणी दुभंगू शकत नाही, आम्ही सरकारसोबतच - राहुल गांधी
ही वेळ एकत्र येऊन परिस्थितीला तोंड देण्याची
Feb 15, 2019, 12:17 PM IST
VIDEO : 'मोठी चूक केली; आता शिक्षा भोगा'
भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला मोदींचा इशारा
Feb 15, 2019, 11:33 AM ISTअमेरिकेने पाकिस्तानला खडसावलं, दहशतवाद्यांची साथ देणं थांबवा नाहीतर....
व्हाईट हाऊसकडून करण्यात आलं हे आवाहन
Feb 15, 2019, 11:13 AM ISTजम्मू-काश्मीर । पाकव्याप्त काश्मिरात दहशतवाद्यांना प्रशिक्षण
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे. काश्मीरमध्ये इतिहासातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडीच असल्याचे पाकिस्तानने पुन्हा जगाला दाखवून दिले आहे. आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. हल्ल्यानंतर उद्या मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग उद्या काश्मीरला जाणार आहे. त्यांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याची देशाला ग्वाही दिली आहे. दरम्यान, पुलवामाच्या अतिरेकी हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने कडक पाउले उचलावी आणि थेट कारवाई करावी, असे आवाहन काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांनी केले आहे.
Feb 15, 2019, 12:15 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला
जम्मूृृृ-काश्मीर इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 15, 2019, 12:10 AM ISTजम्मूृृृ-काश्मीर | दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
जम्मूृृृ-काश्मीरत इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद
Feb 15, 2019, 12:05 AM ISTकाश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, सीआरपीएफचे ४४ जवान शहीद
काश्मीरमधल्या पुलवामात आजवरचा सर्वात मोठा अतिरेकी हल्ला झाला. आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे ४४ जवान शहीद झालेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने स्वीकारली आहे.
Feb 14, 2019, 10:43 PM ISTश्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान जखमी
श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवान जखमी
Jul 24, 2018, 05:30 PM IST...तर 'त्या' हल्ल्यात आठ जवानांचे प्राण वाचले असते!
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पलौदी गावात मंगळवारी दुपारी झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले... तर दोन जवान गंभीररित्या जखमी झाले.
Mar 14, 2018, 10:27 AM IST