पेट्रोल दरवाढीचा सीमाभागातील पेट्रोलपंप मालकांनाही फटका
गुजरात राज्याने पेट्रोलवरील कर कमी केल्याने येथील पेट्रोलच्या किंमती महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहेत.
May 25, 2018, 07:34 AM ISTपाकिस्तानच्या गोळीबारामुळे ओसाड पडलं अरनिया, ४०००० नागरिकांनी सोडली घरं
भारत पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानकडून सलग गोळीबार होत असल्याचं पहायला मिळत आहे. या गोळीबारामुळे सीमेवरील गावात राहणाऱ्या ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.
Jan 21, 2018, 08:55 PM ISTबेळगाव | कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात सीमावासीयांनी साजरा केला काळा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:01 PM ISTबेळगाव | १ नोव्हेंबर | सीमाभागात काळा दिवस साजरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 05:01 PM ISTबेळगाव | कॉंग्रेस | सीमाभागात काळा दिवस साजरा, नितेश राणेंची कर्नाटक सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 04:55 PM ISTकर्नाटकसह सीमाभागत बेंदूर सणाचा उत्साह
कर्नाटकसह सीमाभागत बेंदूर सणाचा उत्साह
Jun 21, 2016, 08:59 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. आर.एस.पूरा सेक्टरच्या अरनिया भागात पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. यांत तीन नागरिक जखमी झालेत.
Jan 30, 2015, 11:42 AM ISTसीमेवर पाकिस्तानचा गोळीबार, एक भारतीय जवान शहीद
सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा गोळीबार सुरु झाला असून आज दुपारी पाक सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. गेल्या आठवडाभरात पाकच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाल्याची ही चौथी घटना आहे.
Jan 5, 2015, 07:02 PM ISTपाक सैनिकांना चीनकडून धडे! सीमेलगत हालचाली वाढल्या
भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचं वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील काही चौक्यांमध्ये हे प्रशिक्षण दिलं जात असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना सादर केल्याचं वृत्त आहे.
Nov 16, 2014, 09:43 AM ISTसीमाभागात आज काळा दिवस, निपाणी बंदची हाक
राज्य पुनर्रचनेच्यावेळी बेळगांवसह सीमाभागातील ८६५ खेडी अन्यायानं १ नोव्हेंबर १९५६ रोजी कर्नाटक राज्यात डांबण्यात आली. या अन्यायाच्या निषेधार्थ संपूर्ण सीमाभागात आज काळा दिवस पाळला जातो.
Nov 1, 2014, 11:30 AM ISTसीमाभागात चीनने घुसखोरी, रस्ते बांधणीला विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:08 PM ISTपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट आदेश, गोळीबार सुरूच
जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून अजूनही उखळी तोफांचा मारा सुरू आहे. या हल्ल्यांमध्ये बुधवारी सांबा गावात आणखी दोन महिलांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाल्यानंतर भारतीय जवानांनी जशास तसं उत्तर देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सरहद्दीवरील तणाव कमालीचा वाढला.
Oct 9, 2014, 08:55 AM ISTसीमेवर गोळीबार, पंतप्रधान प्रचारात!
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या रणसंग्रामात उतरलेत... एकीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना, पंतप्रधान मात्र भाजपच्या प्रचारात मश्गूल असल्यानं टीकेची झोड उठलीय.
Oct 7, 2014, 07:25 AM ISTशस्त्रसंधीचं उल्लंघन: उरी सेक्टरवर गोळीबार, १ जवान शहीद
पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. श्रीनगरच्या उरीमध्ये पाक सैन्यानं केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झालाय.
Oct 28, 2013, 11:21 AM IST