बर्ड फ्लू : पक्ष्यांचा मृत्यू झाल्यास या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
राज्यात ( Maharashtra) बर्ड फ्लूमुळे (Bird Flu) कोंबड्या, पक्षी, कावळे यांचा मृत्यू होत आहे. पक्ष्यांचा मृत्यू काही ठिकाणी हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Jan 15, 2021, 08:56 PM ISTपरभणीत 80 हजार कोंबड्या मारणार : पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
सात राज्यानंतर महाराष्ट्रातही बर्ड फ्लूचा शिरकाव
Jan 11, 2021, 10:48 AM ISTराज्यात बर्ड फ्लू नाही, देशभरात भीती पसरली
बर्ड फ्लूच्या (Bird Flu) वाढत्या फैलावामुळे देशभरात भीती पसरली आहे. अनेक राज्यांमध्ये कोंबड्यांची कत्तल केली जात आहे.
Jan 7, 2021, 08:14 PM IST'काँग्रेसच्या सो कॉल्ड बुद्धिमान नेत्यांनी माफी मागावी, अन्यथा राज्यात फिरू देणार नाही'
पक्षातील २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्न उपस्थित केले होते
Aug 24, 2020, 11:13 AM ISTहिंगणघाट । सामूहिक उपवास आणि आत्मचिंतन, श्रद्धांजली
हिंगणघाट । सामूहिक उपवास आणि आत्मचिंतन, श्रद्धांजली
Feb 14, 2020, 11:05 PM ISTकाँग्रेस आमदार सुनील केदारांची धमकी, भाजपनं स्विकारलं आव्हान
भाजपचं काँग्रेस आमदार सुनील केदार यांना प्रतिआव्हान
Sep 14, 2019, 05:06 PM ISTनागपूर । घरात घुसून मारू, काँग्रेस आमदाराची धमकी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. सावनेर मतदार संघाचे आमदार सुनील केदार यांनी भाजपा कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
Sep 13, 2019, 03:35 PM ISTबँक घोटाळा : काँग्रेस आमदाराला १२९.३१ कोटींचा दंड!
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुचर्चित १४९ कोटीच्या घोटाळयाप्रकरणी सहकार विभागाने कॉंग्रेस आमदार बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्यावर १२९ कोटी ३१ लाखांचा दंड लावला आहे.
Nov 28, 2013, 08:37 PM IST