सुनील गावसकर

वर्ल्ड कप ६ महिन्यांवर, धोनी-धवन स्थानिक क्रिकेटपासून लांब का?-गावसकर

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर हे भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंवर नाराज झाले आहेत.

Dec 4, 2018, 05:27 PM IST

विराटचं शतक... सचिनलाही टाकलं मागे

विराटच्या धडाक्यासमोर विंडीज गोलंदाजांचं काहीच चाललं नाही

Oct 5, 2018, 05:05 PM IST

लाईव्ह कॉमेंट्रीवेळी दिनेश कार्तिक-फकर जमानवर भडकले सुनील गावसकर

आशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानचा ८ विकेट राखून दणदणीत पराभव केला.

Sep 20, 2018, 05:46 PM IST

इम्रान खानच्या शपथविधीचं निमंत्रण या भारतीयांनी फेटाळलं

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान १८ ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे.

Aug 15, 2018, 06:58 PM IST

भारतीय क्रिकेटपटूंनी धुडकावले इम्रान खान यांच्या शपथविधीचे निमंत्रण

कसोटी मालिकेतील समालोचन करण्यास व्यस्त असल्याचं कारण त्यांनी पुढे केलंय. 

Aug 12, 2018, 11:20 AM IST

धोनीची बॅटिंग पाहून गावसकर यांना ती खेळी आठवली

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८६ रननी पराभव झाला.

Jul 17, 2018, 04:00 PM IST

भारताचे 'दादा' खेळाडू उघडे पडले, गावसकर यांची टीका

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारताच्या काही खेळाडूंवर टीका केली आहे.

May 17, 2018, 05:24 PM IST

बीसीसीआयकडून विराट कोहलीची खेल रत्नसाठी शिफारस

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 04:45 PM IST

हे खेळाडू मुंबईच्या पराभवाला जबाबदार- सुनील गावसकर

यंदाच्या टी-20 मोसमामध्ये मुंबईला अजून एकही मॅच जिंकता आलेली नाही.

Apr 17, 2018, 09:06 PM IST

VIDEO : क्रिकेटच्या देवाचा 'झिंगाट' डान्स

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या इतिहासातील सगळी रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली.

Mar 18, 2018, 06:34 PM IST

गावसकर म्हणतात हा होईल टीम इंडियाचा कोच

रवी शास्त्री हा टीम इंडियाचा कोच होईल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे.

Jul 5, 2017, 09:09 PM IST

'अनुष्कावर टीका करणाऱ्यांच्या आयुष्यात प्रेम नाही'

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर विराट कोहलीवरुन अनुष्का शर्माला चिडवणाऱ्यांवर भडकले आहेत.

Mar 29, 2016, 04:59 PM IST

भारत vs पाकिस्तान मुकाबला, गावसकरांचा टीम इंडियाला मोठा सल्ला

टी-२० वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचा अनेक वेळा सामना झाला आहे. भारत आतापर्यंत वरचढ ठरलाय. मात्र, उद्या होणाऱ्या सामन्याआधी सुनील गावसकर यांनी टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय.

Mar 18, 2016, 07:56 PM IST

'म्हणून अजितनं मला टॉयलेटमध्ये बंद केलं होतं...'

माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी भारतीय टीमचा माजी बॅटसमन माधन आपटे यांच्या 'एज लक वुड हॅव इट' यांच्या पुस्तकाच्या प्रदर्शनादरम्यान आपल्या काही गंमतीशीर आठवणी शेअर केल्यात. 

Jun 1, 2015, 01:02 PM IST

धोनी-कोहलीपेक्षाही जास्त कमावतात शास्त्री-गावसकर

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर आणि पाचव्या क्रमांकावर सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू आहे... हे आपल्याला माहितच आहे. पण, त्याच्यापेक्षाही जास्त कमाई त्याचे सिनियर आणि क्रिकेट कमेंट्री करणारे माजी क्रिकेटर रवि शास्त्री आणि सुनील गावसकर करताना दिसत आहे. 

Oct 13, 2014, 11:51 AM IST