सुनील तटकरे

शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मातोश्रीवरील उद्याच्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार जयपूरला रवाना होणार आहेत.  

Nov 21, 2019, 04:18 PM IST
New Delhi NCP Leaders Also Demand Chief Minister Post PT9M41S

राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे

राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावं - सुनील तटकरे

Nov 21, 2019, 04:00 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावे - सुनील तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असा सूर आता राष्ट्रवादीतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्री पदासाठी संख्याबळ राष्ट्रवादीकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी मागणी आहे.

Nov 21, 2019, 03:43 PM IST
NCP Leader Sunil Tatkare Exclusive PT5M45S

मुंबई । सहकारी पराजयाच्या भीतीने दूर गेलेत - सुनील तटकरे

सहकारी पराजयाच्या भीतीने दूर गेलेत - सुनील तटकरे

Oct 26, 2019, 10:30 PM IST

अजित पवारांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार- तटकरे

या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. 

Sep 28, 2019, 12:34 PM IST

राष्‍ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का, तटकरेंचे निकटवर्तीय शिवसेनेत

राष्‍ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेने मोठा धक्‍का दिला आहे. 

Aug 17, 2019, 12:58 PM IST

कोकणातील पाणी अन्यत्र वळवण्याचा सरकारचा घाट - तटकरे

कोकणात येणारे पाणी अन्यत्र वळवण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे. 

Jun 15, 2019, 10:47 PM IST

पवारांना पाचव्या रांगेत स्थान अपमानकारक, क्लेशदायक - सुनील तटकरे

शरद पवारांनी देशासाठी जे विविध क्षेत्रात योगदान दिलं आहे

May 31, 2019, 02:31 PM IST

Election Result 2019: रायगडमधून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी, गितेंना धक्का

रायगड या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार चुरस दिसत होती.

May 23, 2019, 08:03 AM IST

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्‍हा क्रीडासंकुलात

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अलिबागच्‍या जिल्‍हा क्रीडासंकुलात होत आहे.  

May 22, 2019, 03:59 PM IST
Election Commission Issue Notice To Parth Pawar,Anant Gite And Sunil Tatkare. PT39S

पार्थ पवार, सुनील तटकरे आणि अनंत गिते यांनी निवडणूक आयोगाची नोटीस

पार्थ पवार, सुनील तटकरे आणि अनंत गिते यांनी निवडणूक आयोगाची नोटीस

Apr 4, 2019, 11:35 AM IST

सुनील तटकरेंनी घेतली ठाकूर यांची भेट, राजकीय समीकरण बदलण्यासाठी प्रयत्न

 अखेर अलिबाग तालुक्‍यात काँग्रेस पक्ष राष्‍ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्‍यासोबत राहणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.  

Mar 23, 2019, 11:38 PM IST

मावळमधून स्मिता पाटील नाही तर पार्थ पवार - सुनील तटकरे

पुण्यातील मावळमधून पार्थ पवार यांनाच मात्र, स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा नाही.

Mar 6, 2019, 09:20 PM IST

राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा, लोकसभेसाठी तटकरेंच्या नावाची अधिकृत घोषणा?

देशात आणि राज्यात सत्ताबदल करण्यासाठी सर्वपक्षीय आघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे.  

Jan 9, 2019, 08:50 PM IST

सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज नेते दळवींची घेतली भेट

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.  सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाराज माजी आमदार सूर्यकांत दळवी यांची घरी जाऊन भेट घेतली.

Jan 5, 2019, 09:35 PM IST