सुब्रमण्यम स्वामी

मोदींनी फटकारल्यानंतर सुब्रमण्यम स्वामींचा दावा

सुब्रमण्यम स्वामी भाजपाला डोईजड होतील की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे, कारण खुद्द मोदींनी फटकारल्यानंतरही सुब्रमण्यम स्वामी ऐकायला तयार नाहीत. उलट प्रसिद्धीच माझ्यामागे धावत असल्याचा दावा, सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

Jun 29, 2016, 05:10 PM IST

सुब्रमण्यम स्वामींना भाजपचीच तंबी

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा रविवारचा मुंबईतला प्रस्तावित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. भाजपच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडूनच त्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. 

Jun 25, 2016, 08:39 PM IST

जेटली टाय आणि सूट घातलेले वेटर : स्वामी

भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट आता आपल्याच पक्षातील नेते अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल चढवलाय. त्यांना 'वेटर'ची उपमा दिली.

Jun 25, 2016, 03:23 PM IST

आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन शिकागोला पाठवा : सुब्रमण्यम स्वामी

भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळं भाजपची अडचण झालीय. राजन शिकागोला पाठवा, असं त्यांनी म्हटलंय.

May 12, 2016, 09:00 PM IST

सोनिया गांधी, मनमोहन सिंगाची चौकशी करा - स्वामी

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीतल्या लाचखोरीप्रकरणी राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. ऑगस्टाबाबत सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची चौकशी करण्याची मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. मात्र केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा अशा सूचना उपसभापतींनी स्वामींना दिल्या.

May 4, 2016, 06:36 PM IST

येत्या वर्षभरात राममंदिर उभारलं जाईल - सुब्रमण्यम स्वामी

आयोध्येत येत्या वर्षात राम मंदिर उभारलं जाईल अशी घोषणा सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

Apr 18, 2016, 09:54 AM IST

पुढची रामनवमी अयोध्येमध्ये सादरी करू-स्वामी

पुढची रामनवमी अयोध्येमध्ये सादरी करू-स्वामी

Apr 17, 2016, 06:13 PM IST

सुब्रमण्यम स्वामींनी काढली गांधी नेहरू घराण्याची पिसे

  भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी नाशिकमध्ये जोरदार फटकेबाजी करत काँग्रेस, गांधी-नेहरू घऱाण्याची अक्षरशः पिसे काढली.

Jan 19, 2016, 09:45 PM IST

सुब्रमण्यम स्वामींचं नेहरू, गांधीबाबत विवादात्मक वक्तव्य

सुब्रमण्यम स्वामींचं नेहरू, गांधीबाबत विवादात्मक वक्तव्य

Jan 17, 2016, 10:49 PM IST

'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी

'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी

Jan 16, 2016, 05:38 PM IST

'पीके'च्या प्रमोशनसाठी आमिरनं घेतली ISIची मदत - सुब्रह्मण्यम स्वामी

‘पीके’ या हिंदी सिनेमा प्रमोशनशाठी अभिनेता आमिर खानने पाकिस्तानच्या आयएसआयची मदत घेतली, असा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय.

Jan 16, 2016, 01:37 PM IST

आम्हाला फक्त तीन मंदिरं द्या, त्याबदल्यात ३९ हजार ९९७ मशिदी ठेवा

राम मंदिरावर ऑफर देत भाजप नेता सुब्रम्हण्यम स्वामी यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय. मुसलमानांसाठी आम्ही भगवान श्रीकृष्णाचे पॅकेज देत असल्याचं ट्विट स्वामी यांनी केलंय.

Jan 11, 2016, 08:37 AM IST

काँग्रेसचे राजकारण सुरु आहे : भाजप

एका न्यायालयीन प्रकरणाचं काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. 

Dec 19, 2015, 03:09 PM IST