लज्जास्पद, भारतीय शोधतायत हिमा दासची जात
आयएएएफ वर्ल्ड अंडर-२० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये ४०० मीटर प्रकारात हिमा दासनं सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता.
Jul 16, 2018, 10:19 PM ISTया विजयानंतर मोदींनाही अश्रू अनावर झाले!
आयएएएफ चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Jul 15, 2018, 06:17 PM ISTVIDEO : हिमा दासला जागतिक अॅथलेटिकस्पर्धेत सुवर्ण पदक
भारतासाठी अभिमानाची बाब
Jul 13, 2018, 12:16 PM ISTठाण्याचे नेते सुवर्णकन्या मधुरिका तोरगळकरला विसरले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 10:00 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या मधुरिका तोरगळकरचं ठाण्यात जंगी स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 09:59 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सोनेरी रौप्यमहोत्सव
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने जबरदस्त सुवर्ण कामागिरी केली. २६ सुवर्ण पदकांसह भारताने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. २०१४ च्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची कमाई केलेय.
Apr 15, 2018, 01:06 PM ISTCWG 2018 : भारताची ४ सुवर्ण पदकांची कमाई
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने दहाव्या दिवशी आज चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे.
Apr 14, 2018, 12:14 PM ISTCWG 2018 : सुवर्ण कामगिरी, मेरी कोम मॉमचा गोल्डन पंच
राष्ट्रकुल स्पर्धेत आज दहाव्या दिवशी बॉक्सिंगमध्ये भारताच्या मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली.
Apr 14, 2018, 08:23 AM ISTमिचेल स्टार्कच्या भावानं रचला इतिहास, क्रिकेट नाही तर...
ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कच्या कुटुंबाचं क्रिकेटवर प्रेम आहे.
Apr 12, 2018, 06:06 PM ISTसुशील कुमारला कुस्तीत 74 किलो वजनीगटात सुवर्ण पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 03:28 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धा : हीना सिद्धूला सुवर्ण पदक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 10:41 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सातवं सुवर्ण, टेबल टेनिसमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण पदक
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रविवारी चौथा दिवस होता. रविवारचा हा दिवस म्हणजे भारतासाठी गोल्डन दिवस ठरला आहे. कारण, रविवारी भारताने धडाकेबाज कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे.
Apr 8, 2018, 08:31 PM ISTराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखीन एक सुवर्ण पदक, वेंकट राहुलची वेटलिफ्टिंगमध्ये गोल्डन कामगिरी
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदक आलं आहे. आतापर्यंत भारताने चार सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. भारताला वेटलिफ्टिंग स्पर्धेत हे चौथं सुवर्ण पदक मिळालं आहे.
Apr 7, 2018, 07:19 PM ISTCWG2018 : भारताचे तिसरे सुवर्ण पदक, वेटलिफ्लिंगमध्ये मिळाले पदक
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय.
Apr 7, 2018, 07:41 AM IST