सिंधूचा इतिहास! जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचे भारताचं स्वप्न साकार झालं आहे.
Aug 25, 2019, 06:39 PM ISTनेमबाजी विश्वचषकात राही सरनोबतला सुवर्ण पदक, ऑलिम्पिकचं तिकीट पक्कं
कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.
May 27, 2019, 08:59 PM ISTरं मर्दा! बजरंग पुनियाचं 'सुवर्ण'यश अभिनंदनना समर्पित
स्पर्धेत मिळालेलं पदक अभिनंदन यांच्यासाठी.....
Mar 4, 2019, 11:13 AM ISTसुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंना दीड वर्षांपासून वेतन नाही
सुवर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पगारच नाही.
Feb 13, 2019, 07:27 PM ISTस्वप्ना बर्मनच्या यशाचं श्रेय राहुल द्रविडला
भारताच्या स्वप्ना बर्मननं आशियाई स्पर्धेत हेप्टेथलॉनमध्ये सुवर्ण पदक पटकावलं.
Sep 2, 2018, 05:35 PM ISTआशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या महिला रिले टीमला सुवर्ण पदक
भारतानं १८व्या आशियाई स्पर्धेमध्ये आणखी एक सुवर्ण पदक पटकावलं आहे.
Aug 30, 2018, 09:59 PM ISTआशियाई स्पर्धा २०१८: भारताच्या जॉनसनला सुवर्ण पदक
भारताचा धावपटू जिनसन जॉनसनला १८व्या आशियाई स्पर्धा २०१८मध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.
Aug 30, 2018, 08:03 PM ISTस्वप्नाची 'सुवर्ण' उडी... आणि अश्रुंच्या धारा!
कोलकाता : लोखंडी पत्र्यांचं उभारलेलं एक शेड... जेवढी लहान जागा तितकीच यात राहणाऱ्या लहानगे, वृद्ध आणि तरुणांची संख्या जास्त... जीर्ण अवस्थेतील एका टीव्हीवर ते आशियाई खेळ पाहत आहेत... त्यांना एक उत्सुकता लागलीय... दुसरीकडे, जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियाडच्या हेप्टाथलॉन इव्हेंटमध्ये महिला खेळाडू स्वप्ना बर्मननं सुवर्ण पदकावर कब्जा मिळवला... तसा इथं उपस्थितांच्या आनंदाला पारावार उरला नाही... लहानगे टीव्हीसमोर नाचू लागले, वृद्धां आनंदाश्रू ढाळू लागले... आणि इतर सेलिब्रेशनच्या तयारीला लागले... जवळच्याच काली मातेच्या मंदिरात स्वत:ला कोंडून घेतलेल्या महिलेला ही बातमी समजली तेव्हा तीची शुद्धच हरपली... तोंडातून शब्दही निघेनात....
Aug 30, 2018, 03:08 PM ISTआशियाई स्पर्धा २०१८: स्वप्ना बर्मनला हेप्टाथलॉनमध्ये सुवर्ण पदक
आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताला ११वं सुवर्ण पदक मिळालं आहे.
Aug 29, 2018, 08:12 PM ISTआशियाई स्पर्धा २०१८: अरपिंदर सिंगची गोल्डन जंप, भारताला १०वं सुवर्ण पदक
आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताला १०वं सुवर्ण पदक मिळालं आहे.
Aug 29, 2018, 07:38 PM ISTआशियाई स्पर्धा : ८०० मीटर शर्यतीत मनजीतला सुवर्ण, जॉनसनला रौप्य
भारताच्या मनजीत सिंगनं आशियाई स्पर्धेच्या ८०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे.
Aug 28, 2018, 07:44 PM ISTआशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो
आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताच्या नीरज चोप्राला भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे.
Aug 27, 2018, 07:29 PM ISTबजरंगची सुवर्ण कामगिरी, भारताला आशियाई स्पर्धेत पहिलं गोल्ड
कुस्तीपटू बजरंग पुनियानं भारताला यंदाच्या आशियाई स्पर्धेतलं पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.
Aug 19, 2018, 10:31 PM ISTभालाफेकीत भारताच्या नीरजला सुवर्ण पदक
नीरज चोप्रा याने आज भाला फेक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावले आहे.
Jul 18, 2018, 08:38 PM IST