सुव्रत जोशी

सखी-सुव्रतने गोंदवला सारखाच टॅटू

सखी-सुव्रतचा नवा टॅटू 

Dec 14, 2019, 01:44 PM IST

सुव्रत साकारणार 'फुलवाला'

'कधीही अनुभव न घेतलेल्या विश्वातल्या भूमिका मला करायला आवडतात.'

Dec 9, 2019, 07:36 PM IST

मालिका मसाला | अभिनेता सुव्रत जोशीशी चर्चा

Malika Masala Chat With Suvrat Joshi 1st June 2018

Jun 1, 2018, 03:47 PM IST

सेलिब्रिटी अँकर : सुव्रत जोशी बोलतोय 'शिकारी'बद्दल...

सेलिब्रिटी अँकर : सुव्रत जोशी बोलतोय 'शिकारी'बद्दल... 

Apr 13, 2018, 10:20 PM IST

सेलिब्रिटी अँकर : न्यूज विथ सुव्रत जोशी

सेलिब्रिटी अँकर : न्यूज विथ सुव्रत जोशी

Apr 13, 2018, 10:07 PM IST

सुव्रतच्या या व्हिडिओने केली नेटीझन्सची 'शिकार'

'दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेला.  आणि त्यानंतर ‘अमर फोटो स्टूडीओ’च्या माध्यमातून आपल्या अभिनयाची वेगवेगळी बाजू मांडणारा सुव्रत जोशी. आता हाच शांत, संयमी तर कॉमेडी भूमिका साकारणार सुव्रत हा महेश मांजरेकर यांचे सादरीकरण असलेल्या आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. शिकारी या चित्रपटात तो महत्वाच्या भूमिकेत झळकत आहे.

Mar 29, 2018, 02:13 PM IST

'दिल दोस्ती दोबारा' घेणार प्रेक्षकांचा निरोप

सहा मित्रांच्या गोष्टीवर आधारित दिल दोस्ती दोबारा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेऐवजी आता जागो मोहन प्यारे ही नवी मालिका सुरु होतेय.

Aug 4, 2017, 02:57 PM IST

सुव्रत आणि मृण्मयी लग्नाच्या बेडीत?

दिल दोस्ती दुनियादारी आणि दोबारा फेम सुव्रत जोशी आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचा लग्नाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.

Jun 24, 2017, 04:29 PM IST

सेलिब्रिटी गणेशा - सुव्रत जोशी, अभिनेता

सेलिब्रिटी गणेशा - सुव्रत जोशी, अभिनेता 

Sep 15, 2015, 03:15 PM IST