सेमी फायनल

World Cup 2019 : ...तरच पाकिस्तानचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

वर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ रनने पराभव केला आहे.

Jul 3, 2019, 11:22 PM IST

World Cup 2019 : न्यूझीलंडला हरवून इंग्लंडचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

वर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडचा ११९ रननी पराभव केला आहे.

Jul 3, 2019, 11:03 PM IST

World Cup 2019 : सामना इंग्लंड-न्यूझीलंडचा, पण टेन्शन पाकिस्तानला

्रिकेट वर्ल्ड कपची पहिली फेरी जशी शेवटच्या आठवड्यात येऊन पोहोचली आहे

Jul 3, 2019, 05:01 PM IST

World Cup 2019 : ...तर भारताची या टीमविरुद्ध सेमी फायनल होणार

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात आला असला तरी स्पर्धेचा रोमांच अजूनही कायम आहे.

Jul 1, 2019, 06:01 PM IST

World Cup 2019 : इंग्लंडच्या पराभवामुळे सेमी फायनलची स्पर्धा वाढली

यंदाच्या वर्ल्ड कपचा शेवटचा टप्पा जसा जवळ येत आहे, तशी सेमी फायनलची रेसही रोमांचक होत चालली आहे.

Jun 25, 2019, 11:23 PM IST

World Cup 2019 : इंग्लंडला पराभवाचा आणखी एक धक्का, ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये

वर्ल्ड कपमध्ये यजमान इंग्लंडच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे

Jun 25, 2019, 10:46 PM IST

World Cup 2019 : ...तर वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार!

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये लागलेल्या काही अनपेक्षित निकालामुळे सेमी फायनलची रेस आणखी रोमांचक झाली आहे.

Jun 25, 2019, 05:32 PM IST

World Cup 2019: 'भारत सेमी फायनलपर्यंत पोहोचेल'

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

Apr 24, 2019, 06:11 PM IST

ऑस्ट्रेलियानंतर रणजीमध्येही पुजाराची घोडदौड सुरूच, सौराष्ट्र फायनलमध्ये

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा चेतेश्वर पुजारा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

Jan 28, 2019, 02:16 PM IST

महिला टी-२० वर्ल्ड कप : सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला इंग्लंडशी

महिला टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

Nov 22, 2018, 08:35 PM IST

टी-२० वर्ल्ड कप : सेमी फायनलमध्ये भारताचा सामना इंग्लंडशी

टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला टीमचा सामना इंग्लंडशी होणार आहे.

Nov 19, 2018, 05:15 PM IST

VIDEO : शुभमन गिलचा हा जबरदस्त कॅच बघितलात का?

मनजोत कालरानं केलेल्या शतकाच्या जोरावर भारतानं अंडर १९ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्सनं हरवलं.

Feb 4, 2018, 04:42 PM IST

अंडर १९ वर्ल्ड कप : भारत-पाकिस्तानमध्ये जिंकणारा फायनलमध्ये भिडणार या टीमशी

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताचा मुकाबला पाकिस्तानबरोबर होणार आहे.

Jan 29, 2018, 04:04 PM IST

अंडर १९ वर्ल्ड कप : या टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय

अली जरयाब आसिफच्या नाबाद ७४ रन्सच्या खेळीमुळे अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं दक्षिण आफ्रिकेला हरवलं आहे.

Jan 25, 2018, 07:17 PM IST

दुबई सुपर सिरिज : पी. व्ही. सिंधु सेमी फायनलमध्ये दाखल

दुबई सुपर सिरिज स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु  सेमी फायनलमध्ये दाखल झालेय. त्यामुळे भारताला पदकाची आशा कायम आहे.

Dec 16, 2017, 07:32 AM IST