सेमी फायनल

फेडरर-बर्डिचमध्ये रंगणार विम्बल्डनची सेमी फायनल

जर त्यानं ही चॅम्पियनशिप जिंकली तर त्याच्या ग्रँड स्लँम विजयाचाही नवा रेकॉर्ड होणार आहे.

Jul 14, 2017, 04:17 PM IST

रवींद्र जडेजानं मोडलं झहीर खानचं रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा ९ विकेट राखून पराभव केला आहे.

Jun 15, 2017, 10:58 PM IST

रोहितचं खणखणीत शतक, बांग्लादेशला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बांग्लादेशला हरवून भारत फायनलमध्ये पोहोचला आहे. 

Jun 15, 2017, 09:36 PM IST

रोहितचं शतक, विराटचं अर्धशतक, भारत विजयाच्या उंबरठ्यावर

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

Jun 15, 2017, 09:15 PM IST

शिखर धवननं मोडलं सौरव गांगुलीचं रेकॉर्ड

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये शिखर धवननं सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडलं आहे. 

Jun 15, 2017, 08:54 PM IST

२६५ रन्सचा पाठलाग करताना भारताची खणखणीत सुरुवात

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये २६५ रन्सचा पाठलाग करताना भारतानं खणखणीत सुरुवात केली आहे. ११ ओव्हरमध्ये भारतानं एकही विकेट न गमावता ६७ रन्स बनवल्या आहेत. रोहित शर्मा हा नाबाद ३३ तर शिखर धवन नाबाद ३४ रन्सवर खेळत आहे.

Jun 15, 2017, 07:46 PM IST

धोनीची ती चूक भारताला महाग पडणार?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशनं भारताला विजयासाठी २६५ रन्सचं लक्ष्य ठेवलं आहे.

Jun 15, 2017, 07:37 PM IST

'युवराज सिंग भारताची कमजोर कडी'

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताविरुद्धच्या सेमीफायनलआधी बांग्लादेशकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे.

Jun 15, 2017, 07:08 PM IST

बांग्लादेशला तिसरा धक्का, फॉर्ममध्ये असलेला तमीम इक्बाल आऊट

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये बांग्लादेशला तिसरा धक्का बसला आहे. 

Jun 15, 2017, 05:11 PM IST

सुरुवातीच्या धक्क्यानंतर बांग्लादेशचा डाव सावरला

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये सुरुवातीला बसलेल्या दोन धक्क्यांनंतर बांग्लादेशचा डाव सावरला आहे.

Jun 15, 2017, 04:41 PM IST

भारतानं सुरुवातीलाच दिले बांग्लादेशला धक्के

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं सुरुवातीलाच बांग्लादेशला दोन धक्के दिले आहेत. भुवनेश्वर कुमारनं सौम्य सरकार आणि शब्बीर रहमानला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

Jun 15, 2017, 03:57 PM IST

बांग्लादेशविरुद्धच्या मॅचसाठी रोहित शर्मा फिट

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये उद्या भारताचा मुकाबला बांग्लादेशबरोबर होणार आहे. 

Jun 14, 2017, 06:37 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत 'तत्वत:' क्वालिफाय

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं आफ्रिकेला आठ विकेट्सनं हरवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 

Jun 11, 2017, 11:25 PM IST

आफ्रिकेला लोळवून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये

दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.

Jun 11, 2017, 09:10 PM IST