सेमी फायनल

श्रीलंकेचा पराभव करून इंग्लंड सेमीफायनलमध्ये

वर्ल्ड टी 20च्या पहिल्या ग्रुपच्या मॅचमध्ये इंग्लंडनं श्रीलंकेचा 10 रननी पराभव केला आहे. यामुळे श्रीलंकेबरोबरच दक्षिण आफ्रिकेचंही सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न भंगलं आहे

Mar 26, 2016, 11:08 PM IST

भारत सेमी फायनलमध्ये पोहोचला तर कोणाशी मुकाबला ?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधला सगळ्यात महत्त्वाचा सामना रविवारी होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यालाच सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. 

Mar 26, 2016, 07:08 PM IST

फेडरर- जोकोविचची मॅच पाहायला विराट-युवी

 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा दुसरा टी-20 सामना शुक्रवारी मेलबोर्नमध्ये होणार आहे. पण त्याआधी विराट कोहली आणि युवराज सिंग मेलबोर्नमध्येच सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलचा आनंद घेताना दिसले. या मॅचचे फोटोही विराट कोहलीनं ट्विटरवर शेअर केले आहेत.  

Jan 28, 2016, 06:41 PM IST

जोकोविचचा फेडररला दणका. जोकर ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये

ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमी फायनलमध्ये वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविचनं रॉजर फेडररचा पराभव केला आहे. जोकोविचनं 6-1, 6-2, 3-6, 6-3 अशा सेट्समध्ये फेडररला हरवलं. सेमी फायनलमध्ये मिळवलेल्या या विजयामुळे जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचलाय. त्यामुळे यंदाची ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल जोकरची सहावी असेल. 

Jan 28, 2016, 05:48 PM IST

टीम इंडिया फायनलला गेली असती, तर 'मौका'ची अशी जाहिरात होती

टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाला जर टीम इंडियाने हरवलं असतं, तर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली असती असं म्हटलं जात आहे, पण स्टार स्पोर्टसने ही जाहिरात खरोखर बनवली होती किंवा नाही याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तसेच हा व्हिडीओ सर्वोत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत. या व्हिडीओत रणवीर कपूर देखिल दिसून आला आहे.

Apr 6, 2015, 07:48 PM IST

सायनाची मलेशियन ओपनच्या सेमीमध्ये धडक

 वर्ल्ड नंबर वन बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालने मलेशियन ओपनच्या सेमी फायनमलध्ये धडक मारलीय. क्वार्टर फायनलमध्ये सायनाने चीनच्या सन यूला 21-11, 18-21, 21-17ने पराभूत करत सेमी फायनल गाठली. 

Apr 3, 2015, 08:51 PM IST

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान मी 'स्लेजिंग' करणार : मिशेल जॉनसन

सिडनीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून शाब्दीक हल्ल्यांचा जोर वाढला आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिशेल जॉनसननं सांगितलं की, सेमीफायनल मॅचमध्ये मी 'स्लेजर इन चीफ'ची भूमिका निभावणार आहे. 

Mar 25, 2015, 01:27 PM IST

...तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया फायनलला

एकिकडे ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलँडमध्ये वर्ल्डकपचा पहिला सेमी फायनलचा सामना होतोय, आणि दुसरीकडे सिडनीत लहरी हवामानावर चर्चेचे फड रंगले आहेत.

Mar 24, 2015, 12:30 PM IST

वेस्टइंडिजला हरवत न्यूझीलंडची सेमी फायनलमध्ये धडक

न्यूझीलंड वेस्टइंडिजसमोर विजयासाठी तगडे आव्हान उभे केले होते. मार्टिन गुप्टीलने तडाखेबाज बॅटींग करताना नाबाद २३७ रन्स ठोकल्यात. न्यूझीलंडने ३९४ रन्सचे टार्गेट ठेवले. ते टार्गेट वेस्टइंडिज संघ पेलू शकला नाही. ३०.०३ ओव्हरमध्ये संघ ऑलऑऊट झाला.

Mar 21, 2015, 01:30 PM IST

पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास अजमलला मौका?

पीसीबी अध्यक्ष शहरयार खान यांनी सांगितलं की, पाकिस्तान टीम जर वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये पोहोचली तर ऑफ स्पिनर सईद अजमलला ऑस्ट्रेलियाला पाठवता येईल.

Mar 19, 2015, 03:34 PM IST

ब्राझील-जर्मनीमध्ये सेमी फायनलचा पहिला मुकाबला

ब्राझील आणि जर्मनीमध्ये आज सेमी फायनलचा पहिला मुकाबला रंगणार आहे. 

Jul 8, 2014, 11:08 PM IST

इंग्लडला दक्षिण आफ्रिकेचं आव्हान

यजमान इंग्लंड आणि द.आफ्रिकन टीम यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली सेमी-फायनल रंगणार आहे ती लंडनच्या केनिंग्टन ओव्हल ग्राऊंडवर...

Jun 18, 2013, 07:06 PM IST