close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सोनाली बेंद्रे

निवडणुकीत सोनाली बेंद्रेचा पराभव

ठाणे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. या महापालिकेत मनसेच्या एकाही उमेदवाराला यश मिळवता आले नाही. 

Feb 24, 2017, 11:01 AM IST

सोनाली आणि शिल्पानंही दिला दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

सोनाली आणि शिल्पानंही दिला दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप

Sep 6, 2016, 11:02 PM IST

ऐश्वर्या-सोनाली बेंद्रेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सोनाली बेंद्रे यांची एक जुनी जाहिरात पुन्हा व्हायरल होतेय. टीनएजमध्ये असताना ही जाहिरात शूट कऱण्यात आली होती. 

Aug 21, 2016, 08:24 PM IST

इंडियाज बेस्ट ड्रामेबाजमध्ये अनारकली आणि अकबर बादशाह

झी टीव्ही वाहिनीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शोच्या मंचावर अवतरले होते छोटे अकबर बादशाह आणि अनारकली. त्यांच्यातील मजेदार संवादांनी सर्वच प्रेक्षकांना पोटधरुन हसवलं. लहानश्या अनारकलीचा डान्सही सुंदर होता. 

Feb 21, 2016, 05:00 PM IST

सोनाली बेंद्रेंची लाय डिटेक्टर चाचणी

इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या सेटवर परीक्षकांची लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात आली. यात त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. याची गमतीशीर उत्तरे या कलाकारांनी दिली. धमाकेदार पोलखोल कऱणाऱा हा व्हिडीओ पाहा

Feb 21, 2016, 02:00 PM IST

इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या सेटवर मुंगी आणि हत्तीचे भांडण

 इंडियाज बेस्ट ड्रामेबाजच्या सेटवर रंगल होतं मुंगी आणि हत्तीचे भांडण. इवलीशी मुंगी आणि भलमोठा हत्ती यांच्यातील भांडणात पाहा कोणी मारलीये बाजी.

Feb 21, 2016, 01:32 PM IST

छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री - सोनाली बेंद्रे

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही छोट्या पडद्यावरील सर्वात महागडी अभिनेत्री झाली आहे. तिनं  'लाइफ ओके' या वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'अजीब दास्तां है ये'  या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडसाठी चार लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगण्यात येतंय.

Sep 16, 2014, 07:24 PM IST

सलमान बनणार न्हावी तर रणबीर वडा-पाववाला

बॉलीवुड अभिनेता सलमान खान, करण जौहर, रणबीर कपूर आणि हरभजन यासोबतच अजून अनेक सेलिब्रिटी नव्याने सुरू होणाऱ्या ‘मिशन सपने’या कार्यक्रमात दिसणार आहेत.

Apr 18, 2014, 03:54 PM IST

काळवीट शिकार : नीलम, सोनाली बेंद्रे, तब्बू जोधपूर न्यायालयात

काळवीट (ब्लॅकबक) शिकार प्रकरणी आज नीलम, सोनाली बेंद्रे, आणि तब्बू जोधपूर न्यायालयात येणार आहेत. या प्रकरणातल्या प्रत्यक्षदर्शी पूनमचंद बिश्वोई मार्फत या तिघींचीही ओळख पटवण्यात येईल.

Oct 11, 2013, 01:20 PM IST