नीट-जेईई परीक्षा संदर्भात सुप्रीम कोर्टात जाणार 7 राज्य, सोनिया गांधींच्या बैठकीत निर्णय
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
Aug 26, 2020, 04:26 PM ISTसोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार-सूत्र
सोनिया गांधी सध्या पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कायम राहणार आहेत.
Aug 24, 2020, 06:31 PM ISTअमरावतीत ट्विटर वॉर; भाजप नेते डॉ.अनिल बोंडेंची, यशोमती ठाकूर यांच्यावर टीका
अमरावती जिल्ह्यातील या दोन नेत्यामध्ये ट्विटरवॉर...
Aug 24, 2020, 03:49 PM ISTराहुल गांधींचा घाव ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी, कपिल सिब्बल म्हणाले...
या बैठकीत राहुल गांधी यांचे आरोप ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच झोंबल्याचे दिसून आले.
Aug 24, 2020, 02:03 PM ISTसोनिया गांधी आजारी असताना 'ते' पत्र आले; राहुल गांधी काँग्रेस नेत्यांवर नाराज
या बैठकीत राहुल गांधी यांचे आरोप ज्येष्ठ नेत्यांना चांगलेच झोंबल्याचे दिसून आले.
Aug 24, 2020, 01:33 PM ISTमोठी बातमी: मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा- सोनिया गांधी
आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे.
Aug 24, 2020, 12:13 PM IST'गांधी हे केवळ कुटुंब नव्हे तर भारताचा 'डीएनए' आहे'
सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडायचा निश्चयच केला असेल तर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे नेतृत्त्व करायला पाहिजे
Aug 24, 2020, 11:49 AM ISTकाँग्रेस पक्ष तुमच्या आणि राहुलजींच्या हातातच सुरक्षित; राजीव सातवांचे सोनियांना पत्र
काँग्रेस सत्तेत येईल असे कोणालाही वाटत नव्हते, त्या काळात तुम्ही संयुक्त पुरोगामी आघाडीचे UPA सरकार स्थापन करून दाखवलेत.
Aug 24, 2020, 09:19 AM IST'गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष काँग्रेसची गेलेली पत पुन्हा मिळवून देऊ शकत नाही'
गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला अध्यक्ष करून काँग्रेससमोरील समस्या सुटणार नाहीत
Aug 24, 2020, 08:00 AM IST'पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे', काँग्रेसमधला वाद पेटला
काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे.
Aug 23, 2020, 11:45 PM ISTसोनिया किंवा राहुल गांधींनीच अध्यक्ष असावं, महाराष्ट्र काँग्रेसचा ठराव
सोमवारी होणाऱ्या काँग्रेस बैठकीच्याआधी घडामोडींना वेग आला आहे.
Aug 23, 2020, 11:13 PM IST२३ नेत्यांच्या लेटर बॉम्बनंतर काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी, सोनिया गांधी राजीनाम्याच्या तयारीत
काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग
Aug 23, 2020, 06:21 PM ISTकाँग्रेस कार्यकारणीची उद्याची बैठक वादळी ठरणार?
काँग्रेसच्या तरूण पिढीला सोनिया गांधी यांचे नेतृत्व मान्य नाही का, असा सूर मागील काही दिवसांपासून उमटत आहे.
Aug 23, 2020, 01:10 PM ISTहे तर राहुल गांधींच्या नेतृत्त्वाची धार बोथट करण्याचे षडयंत्र- संजय निरुपम
राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याचा हट्ट सोडून द्यावा आणि विविध राज्यांमध्ये काँग्रेसची सुरु असलेली पडझड थांबवावी.
Aug 23, 2020, 11:57 AM ISTकाँग्रेसमध्ये मोठ्या बदलाची शक्यता; २३ ज्येष्ठ नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र
यामध्ये काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
Aug 23, 2020, 10:46 AM IST