सोने

सोन्याच्या किंमतीत झालीये वाढ, पाहा किती महाग झाले सोने

ज्वेलर्सकडून सोन्याची मागणी तसेच जागतिक बाजारपेठेमधील सकारात्मकतेमुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. 

Nov 27, 2017, 06:20 PM IST

तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत ३७५ रुपयांची घसरण

दिल्लीच्या सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी घटल्यानंतरही सोन्याच्या दरात ५० रुपयांची घट होत ते प्रति तोळा ३०,४०० रुपयांवर पोहोचले. 

Nov 22, 2017, 05:54 PM IST

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. 

Nov 17, 2017, 07:40 PM IST

सणासुदीच्या हंगामात सोन्याचे दर स्थिर, चांदी झाली स्वस्त

दिल्लीच्या सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या दरात १०० रुपयांची घट होत ते प्रतिकिलो ४१,४०० रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरात घसरण झाली असली तरी मात्र सोन्याचे दर स्थिर राहिले. 

Oct 16, 2017, 06:56 PM IST

दिवाळीआधी सोने-चांदीच्या दरात वाढ

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. त्याआधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झालीये. विशेष म्हणजे मोदी सरकारकडून सराफा व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात आल्यानंतरही सोन्या-चांदीचे दर वाढलेत. 

Oct 9, 2017, 07:48 PM IST

सोने, चांदी पुन्हा झालीय स्वस्त, पाहा किंमत

 सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने स्थानिक ज्वेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट होत आहे. 

Sep 24, 2017, 03:55 PM IST

सोन्याचे दर एवढे का वाढले माहित आहे का?

उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्यांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. 

Sep 4, 2017, 04:01 PM IST

जीएसबीच्या गणरायाचा सोन्या चांदीचा शृंगार

अगदी पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.

Aug 25, 2017, 07:41 PM IST

दिवसाढवळ्या रिक्षात बसून सोनं लुटणाऱ्यांना अटक

लोकांना रिक्षात बसवून चाकूचा धाक दाखवून सोनं लुटायचे.

Aug 12, 2017, 05:00 PM IST

सोने पुन्हा झाले स्वस्त

स्थानिक बाजारातील घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झालीये. शुक्रवारी सोन्याच्या दरात १९० रुपयांची घट होत ते प्रतितोळा २८,८६० रुपयांवर पोहोचले.

Jul 14, 2017, 05:05 PM IST

सोन्यावर ३ टक्के, बिस्कीटावर १८ तर चप्पलांवर ५ टक्के जीएसटी

सोने आणि सोन्याच्या दागिण्यांवर ३ टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. तसेच हिऱ्यावरही जीएसटी लागणार आहे.

Jun 3, 2017, 09:59 PM IST

सोन्याच्या दरात १०० रुपयांची घसरण, चांदीचे दरही घसरले

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झालीये. स्थानिक बाजारात सोन्याची मागणी घटल्याने त्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या किंमतीवर दिसतोय.

Jun 2, 2017, 06:29 PM IST

जीएसटीमध्ये काय झाले स्वस्त काय झाले महाग...

केंद्र सरकारकडून जीएसटीचे दर जाहीर झाले आहेत. एकूण १२११ वस्तूंमधून सात वस्तूंना पूर्णपणे करमुक्त करण्यात आलंय. यात धान्य आणि दुधाचा समावेश आहे.

May 18, 2017, 08:13 PM IST

जुलै महिन्यात सोन्याचे भाव होणार कमी

जर तुम्ही आता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. या वर्षी देखील सोनं मागील वर्षाच्या तुलनेत २ टक्क्यांनी घसरुन २८,६०० रुपयांवर आलं आहे. या वर्षी देखील सोन्यावर मोठ्या रिटर्नची अपेक्षा नाही आहे. कारण अमेरिकेच्या सेंट्रल बँकेकडून जूनमध्ये व्याजदर वाढवण्याची शंका आहे. तर १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. तज्ज्ञांच्या मते जुलैपर्यंत सोन्याचे भाव आणखी कमी होऊ शकतात.

May 18, 2017, 03:00 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात होतेय वाढ

स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढू लागल्याने त्याचे परिणाम त्याच्या किंमतीवर दिसतायत. आज सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. 

May 17, 2017, 09:08 PM IST