सोने

Gold Price Today : सोन्याचे दर ७३० रूपयांनी वधारले

चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. 

 

 

Aug 15, 2020, 01:09 PM IST

सोने आणि चांदी दरात मोठी घसरण, घसरण पुढेही सुरुच राहण्याची शक्यता

आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सोने दर ५८ हजारांच्या घरात पोहोचला होता. मात्र, सातत्याने वाढ होणाऱ्या सोने दरात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.  

Aug 12, 2020, 11:06 AM IST

सोने झळाळले, चांदीचाही भाव वधारला

कोरोनाचे संकट असले तरी लॉकडाऊनच्या काळात लोकांचा सोने खरेदीवर भर दिसून येत आहे. सोने दरात सातत्याने वाढ होत आहे.  

Aug 1, 2020, 01:15 PM IST

कोरोना संकटातही सोन्या-चांदीच्या वाढत्या किंमतीमागे 'ही' आहेत कारणं

कोरोना संकटातही सोन्या-चांदीची झळाळी कायम, वाचा काय आहेत या मागची कारणं...

Jul 29, 2020, 06:07 PM IST

सोन्याच्या दराने ओलांडला प्रतितोळा 'इतका' विक्रमी आकडा

सोनं खरेदीच्या विचारात आहात, हे नक्की वाचा

Jul 23, 2020, 01:09 PM IST

सोन्याचे दर विक्रमी उंचीवर; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव

 सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Jul 22, 2020, 10:41 AM IST

१० ग्रॅम सोनं आणि १ किलो चांदीचे दर वधारले; जाणून घ्या आजची किंमत

वर्षभरात सोन्याच्या दरांत २५ टक्क्यांनी वाढ 

 

Jul 21, 2020, 12:30 PM IST

Gold price today: सोने-चांदी दरांत काहीशी घसरण; काय आहे आजचा भाव

गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 

Jul 20, 2020, 01:49 PM IST

सोन्या-चांदीच्या दरात काहीशी घसरण; जाणून घ्या काय आहेत दर

'...तर 2020च्या अखेरीस सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 55000 रुपयांपर्यंत जाऊ शकतात'

Jul 6, 2020, 04:59 PM IST

सोन्याच्या दरांत वाढ; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव

सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

Jun 22, 2020, 02:17 PM IST

सोने-चांदी दरात वाढ; काय आहे आजचा भाव

आज 8 जूनपासून सराफा बाजार सुरु होताच...

Jun 8, 2020, 02:38 PM IST

सोन्या-चांदीची दुकानं ७० दिवसांनंतर सुरु; जाणून घ्या काय आहे आजचा भाव

लॉकडाऊन दरम्यानही सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळत होते.

Jun 2, 2020, 06:24 PM IST

घरातलं सोनं विकताना भरावा लागतो एवढा टॅक्स

लॉकडाऊन असतानाही सोन्याची झळाळी कायम आहे.

May 23, 2020, 06:24 PM IST

‘कोरोना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सोने ताब्यात घ्या!’

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

May 13, 2020, 04:30 PM IST

Gold Rate Today: सोन्याचे दर वधारले , सोन्याचा आजचा भाव

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये उतार-चढाव पाहायला मिळत आहे. 

 

May 12, 2020, 04:27 PM IST