सोने

सोनं 70 हजारांपलीकडे; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार विक्रमी रक्कम

Gold Price Cross 70 Thousand : सोन्याच्या दरात गेल्या 24 तासांत 2 हजार रुपयांनी वाढ, सोनं सत्तरीच्या पार... आतापर्यंतचा सर्वात मोठा उच्चांक

Mar 29, 2024, 08:39 AM IST

सोने खरं की खोटं ओळखायच कसं? घरगुती उपायांनी करा चाचणी

How To Test Fake Gold: सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची सोने खरं की खोटं जाणून घेणे आवश्यक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. म्हणजे तुम्हाला शुद्ध सोने मिळेल. हॉलमार्किंग शुद्धता ही आपली जबाबदारी आहे. पण, तरीही, एखादा सोनार तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही ते आपोआप ओळखले पाहिजे. शुद्ध आणि कृत्रिम सोने यात फरक करणे सोपे आहे.

Feb 11, 2024, 06:06 PM IST

सोने-चांदी झाली स्वस्त, संधीचा लाभ घेण्यासाठी चेक करा आजचा सोन्याचा भाव

Gold Silver Price Today 17 January 2024: तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. कारण सरकार बाजारभावापेक्षा कमी दराने स्वस्त सोने विकत आहे.  जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव...

Jan 17, 2024, 10:44 AM IST

सोने स्वस्त तर चांदी चकाकली! पाहा काय आहे आजचा प्रति तोळा भाव

Gold-Silver Rate Today : आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाच्या पूजेसाठी वारकरी गर्दी करतात. अशा परिस्थितीत सोन्या-चांदीची जोरात खरेदी सुरु असून जर तुम्ही पण सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आज म्हणजे 29 जून 2023 रोजी भारतीय सराफ बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण नोंदवली असून चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. 

 

Jun 29, 2023, 11:47 AM IST

सोने दरात घसरण सुरुच, यावर्षी आतापर्यंत 4300 रुपये स्वस्त, चांदीही स्वस्त

Gold, Silver Rate Update, 11 August 2021:  जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ अगदी योग्य आहे. 

Aug 11, 2021, 11:57 AM IST

मे महिन्यात सोन्या-चांदीचे दर वाढणार की कमी होणार ? जाणून घ्या

 सोन्याची किंमत प्रति तोळे 47,000 रुपयांच्या पुढे 

May 4, 2021, 08:25 AM IST

VIDEO । या देशात सापडला सोन्याच्या डोंगर, सोने लुटण्यासाठी लोकांची मोठी गर्दी

आता बातमी एका सोन्याच्या डोंगराची. काँगो भागात सोन्याचा डोंगर सापडला आणि स्थानिक लोकांना माहिती मिळताच सोने लुटण्यासाठी मोठी गर्दी केली.

Mar 8, 2021, 12:44 PM IST

Gold Price : सोने दरात घसरण सुरुच, सोने खरेदीची हीच मोठी संधी

सराफा बाजारात सोने दरात (Gold Price) सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यांत सोने दराचा निच्चांक दिसून येत आहे. ( 

Mar 6, 2021, 09:24 AM IST

Gold Price Today : सोने आता महाग होणार का, तज्ज्ञांच्या मते कधी करावी खरेदी?

Gold, Silver Rate Update : गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमतीत चढ-उतार दिसून आले. 

Mar 1, 2021, 01:11 PM IST

Good News : अशी करा स्वस्तात सोने खरेदी, 1 मार्चपासून पुन्हा संधी

आता तुम्हाला स्वस्तात सोने खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे. 

Feb 27, 2021, 03:15 PM IST

सोन-चांदीचे दागिने खरेदी करताना KYCचे नवीन नियम; काय आहे नक्की वास्तव ?

Buying Gold: अर्थ मंत्रालयाने नवी अधिसूचना जारी करताना म्हटले आहे की, १० लाख रुपये आणि त्यापेक्षा जास्त खरेदीसाठी KYCची अट लागू केली आहे. 

Jan 8, 2021, 06:08 PM IST

नव्या वर्षात सोन्या चांदीच्या दराला नवी झळाळी

सोन्याच्या दरांनी विक्रमी उच्चांक गाठला आहे.

 

Jan 4, 2021, 06:05 PM IST

सोने किमतीत पुन्हा वाढ, चांदी दरात मात्र घसरण

सोन्याची किमतीत (Gold Price) चढउतार पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या भावनेत काल थोडी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.  

Dec 9, 2020, 09:03 AM IST

लग्नसराई... सोन्याचे दर वाढण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर अस्थिर आहेत.
 

Nov 15, 2020, 12:50 PM IST

Gold-silver price today: सोने-चांदीचे दर पुन्हा वधारले

जाणून घ्या आजचे दर

Oct 12, 2020, 05:25 PM IST