स्थगित

लंका प्रीमियर लीग पुन्हा स्थगित, 21 नोव्हेंबरपासून होणार सुरु

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि अफगाणिस्तानचे खेळाडू होणार सहभागी

Sep 30, 2020, 05:40 PM IST

राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

पुढील आदेश येईपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित 

Mar 17, 2020, 02:25 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मराठा आंदोलन ४७ दिवसांनंतर स्थगित

पुढील आठवड्यात बैठक यासंदर्भात बैठक होणार असून सकारात्मक निर्णय घेणार

Mar 14, 2020, 08:39 PM IST

कोरोनामुळे गोदावरी गौरव पुरस्कार स्थगित

कुसुमाग्रज प्रतिष्ठानची घोषणा

Mar 7, 2020, 11:33 PM IST

करतारपूर यात्रेसाठी आजपासून सुरू होणारं ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्थगित

करतारपूर साहेब गुरुद्वारा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नारोवाल जिल्ह्यात स्थित आहे

Oct 20, 2019, 03:51 PM IST

परळीमधलं मराठा आंदोलन तात्पुरतं स्थगित

बीड जिल्ह्यातल्या परळीत तब्बल २१ दिवसांपासून सुरू असलेलं मराठा आंदोलन तात्पुरतं मागं घेण्यात आलंय.

Aug 7, 2018, 07:28 PM IST
PT1M5S

पुणे | फुरसुंगी कचरा डेपो आंदोलन स्थगित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 2, 2018, 10:12 PM IST

जाधवांच्या शिक्षेच्या स्थगितीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिलीय. हेग स्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयानं अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी होणार नाही, याची जबाबदारी पाकनं घ्यावी, असा सज्जड दम दिलाय. 

May 18, 2017, 04:41 PM IST

फामपेडाचं आंदोलन स्थगित

फामपेडाचं आंदोलन स्थगित

May 13, 2017, 09:18 PM IST

'सेल्फी विथ स्टुडंट'ला तूर्तास स्थगिती

'सेल्फी विथ स्टुडंट'ला तूर्तास स्थगिती

Jan 11, 2017, 04:35 PM IST

31 जानेवारीला मुंबईत होणारा मराठा मोर्चा स्थगित

31 जानेवारीला मुंबईत होणारा मराठा मोर्चा तुर्तास स्थगित करण्यात आलाय.

Jan 8, 2017, 06:01 PM IST

वृक्ष तोडीच्या निर्णयाला अखेर स्थगिती

वृक्ष तोडीच्या निर्णयाला अखेर स्थगिती 

Dec 2, 2016, 09:30 PM IST

एनडीटीव्ही इंडियावरची बंदी स्थगित

माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेली एक दिवसाची बंदी स्थगित केली आहे. पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी दिली आहे. एनडीटीव्हीचे प्रणव रॉय आणि माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकैय्या नायडू यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Nov 7, 2016, 09:22 PM IST