स्नॅपडीलची महिला कर्मचारी अचानक गायब!
ई कॉमर्स वेबसाईट 'स्नॅपडील'मध्ये काम करणारी एक तरुणी अचानक गायब झाल्यानं खळबळ उडालीय.
Feb 11, 2016, 05:32 PM ISTस्नॅपडील आणि आमिरची मोडली 'दिल की डील'
मुंबई : असहिष्णुतेच्या वक्तव्यावरुन आमिर खानच्या मागे लागलेली साडेसाती काही करता संपण्याचं नाव घेताना दिसत नाही.
Feb 5, 2016, 03:56 PM ISTआमिरच्या प्रकरणावर अखेर स्नॅपडीलचं स्पष्टीकरण
अभिनेता आमिर खानच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ऑनलाईन शॉपिंग कंपनी स्नॅपडीलने स्पष्टीकरण दिलं आहे.
Nov 25, 2015, 04:56 PM ISTस्नॅपडीलचा धमाकेदार सेल, आयफोनसह स्वस्तात इलेक्ट्रॉनिक सामान
ई-कॉमर्स वेबसाइट स्नॅपडीलनं या फेस्टिव्ह सिझनसाठी खास इलेक्ट्रॉनिक सेल सोमवारपासून सुरू केलाय. कंपनीनं या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टिव्हीसह घरातील इतर सामानांवर सुट दिलीय.
Oct 12, 2015, 06:55 PM IST'आयपीएल' टीम खेरदीसाठी फ्लिपकार्ट, स्नॅपडील उत्सुक
'आयपीएल'मधील फिक्सिंग प्रकरणात लोढा समितीने दिलेल्या निर्णयानंतर, चेन्नई सुपर किंग आणि राजस्थान रॉयल्स या दोन टीम्सची जागा भरून काढायला फ्लिपकार्ट, स्नॅपडीलसारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्या पुढे यायला तयार आहेत.
Jul 18, 2015, 11:06 AM ISTऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई
ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई
Apr 17, 2015, 05:44 PM ISTऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई
ग्राहकांना कधी लाकडं तर कधी दगड पाठवणाऱ्या स्नॅपडीलवर आज आणखी एक पराक्रम केल्याचं उघड झालंय. 'स्नॅपडील'कडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री होत असल्याचं स्पष्ट करतअन्न आणि औषध प्रशासन विभागानं या ऑनलाईन वेबसाईटवर कारवाई केलीय.
Apr 17, 2015, 05:30 PM ISTऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनं गंडवलं तर काय कराल...
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटस् ग्राहकांना खूप भावल्यात... एका क्लिकसरशी तुम्ही दिलेल्या पत्त्यापर्यंत पोहचून विविध वस्तू आणि सुविधा तुम्हाला मिळत असल्यानं ग्राहकही या ऑनलाईन सुविधांना प्राधान्य देतात. पण, सध्या वाढलेल्या ऑनलाईन सुविधांसोबत ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकरणांतही वाढ झालेली दिसतेय.
Jan 20, 2015, 01:56 PM ISTग्राहकानं मागवला आयफोन, 'स्नॅपडील'नं पाठवली लाकडं!
गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटकडून तक्रारी वाढत चालल्यात. यामध्ये, आघाडी मिळवलीय ती भारतीय ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'स्नॅपडील'नं...
Dec 13, 2014, 10:58 AM ISTफ्लिपकार्टची एका दिवसात ६ अब्ज १५ कोटींची कमाई, फेसबुकलाही पिछाडलं
देशातील सर्वात मोठी ऑनलाइन इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टनं सोमवारी कमवण्याचा एक नवा रेकॉर्ड बनवलाय. कंपनीनं दिवसाच्या सुरुवातीलाच अनेक वस्तूंवर भरमसाठ सूट देण्याचं जाहीर केलं आणि वेबसाइटवर ग्राहकांची झुंबड उडाली. दिवसभर वेबसाइट अनेक वेळा क्रॅश झाली.
Oct 7, 2014, 01:39 PM IST