स्मार्टफोन

अशा प्रकारे वाढवा फोनची बॅटरी लाईफ

सध्या जवळपास प्रत्येकाच्याच हातात आपल्याला स्मार्टफोन पहायला मिळतो. मात्र, अनेकजण हे फोनच्या बॅटरीमुळे त्रस्त असतात. तुम्हीसुद्धा याच त्रासामुळे त्रस्त झाला आहात तर मग काळजी करु नका. कारण आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमची बॅटरी लवकर डाऊन होणार नाही.

Aug 27, 2017, 09:48 PM IST

20 मेगापिक्सल सेल्फी कॅमे-यासोबत लाँच झाला जिओनीचा नवा फोन

जिओनी इंडिया मोबाईल कंपनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने जिओनी ए1 लाईट फोन लाँच केला असून यामध्ये तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 4000 mAh बॅटरी  देण्यात आली आहे.

Aug 27, 2017, 04:22 PM IST

Vivo Y69 भारतात लाँच, पाहा काय आहेत फिचर्स

चीनमधील स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिओने भारतात आपला नवा स्मार्टफोन Y69 लाँच केला आहे. व्हिओ Y69 या फोनची खास बाब म्हणजे १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Aug 25, 2017, 10:39 PM IST

या तारखेला लाँच होणार 'आयफोन 8'

सॅमसंगने आपला गॅलक्सी नोट 8 लाँच केल्यानंतर गॅझेटप्रेमी 'आयफोन 8' कधी लाँच होणार याची वाट पाहत आहेत. पण, आता तुम्हाला 'आयफोन 8' साठी जास्त वाट पहावी लागणार नाहीये.

Aug 25, 2017, 08:13 PM IST

लक्झरी कार्स बनवणा-या कंपनीने १ लाख रूपये किंमतीचा स्मार्टफोन केला लॉन्च

लक्झरी कार बनवणारी कंपनी लॅम्बॉर्गिनीने अ‍ॅन्ड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Alpha One असं या स्मार्टफोनचं नाव आहे. इतक्या मोठ्या कंपनीने हा स्मार्टफोन तयार केला म्हणजे याची किंमतही तशीच मोठी ठेवण्यात आली आहे.

Aug 24, 2017, 07:26 PM IST

गणेश चतुर्थीनिमित्त स्मार्टफोन्सवर मोठी ऑफर

महाराष्ट्राचं अराध्य दैवत गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही तासांवर येऊन ठेपलं आहे. सगळीकडे बाप्पांच्या आगमनाचा उत्साह आहे. यामध्येच ई-कॉमर्स कंपन्यांनी वेगवेगळ्या स्मार्टफोन खरेदीवर ऑफर आणली आहे. 

Aug 24, 2017, 01:15 PM IST

चीनी स्मार्टफोन कंपन्यांना झटका देण्यासाठी मायक्रोमॅक्सचा मेगा प्लॅन

भारतीय बाजारपेठेत चीनी स्मार्टफोन कंपन्यांचा वेगाने प्रसार होताना दिसत आहे. हेच पाहून भारतीय स्मार्टफोन निर्माता मायक्रोमॅक्स कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Aug 23, 2017, 04:44 PM IST

बिग ऑफर: Vivo मान्सून कार्निवल सुरू, फ्लिपकार्टवर २०,००० रूपयांपर्यंतची सूट

 बहूचर्चीत  Vivo मान्सून कार्निवलला आजपासून (२३ ऑगस्ट) सुरूवात झाली आहे. हा कार्निवल उद्या (२४ ऑगस्ट) पर्यंत चालणार आहे. दोन दिवसांच्या या कार्निवलमध्ये ग्राहकांवर ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहेत ऑफर्स.

Aug 23, 2017, 04:09 PM IST

आजपासून अ‍ॅमेझॉनवर Lenovo K8 Note स्मार्टफोनची विक्री

लिनोवोने नुकताच भारतीय बाजारात आपला नवा स्मार्टफोन लिनोवो K8 Note लॉन्च केलाय. हा स्मार्टफोन K6 सीरीजचा व्हेरिएंट आहे. ज्यात डिझाईन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि फिचर्स अधिक चांगले देण्यात आले आहेत.

Aug 18, 2017, 10:28 AM IST

या कंपनीनं ३,९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला 4G स्मार्टफोन

स्मार्टफोन कंपनी स्वाईप टेक्नोलॉजीनं एलीट 4G हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. 

Aug 17, 2017, 06:42 PM IST

भारतात लाँच झाला धमाकेदार स्मार्टफोन

मोबाईल कंपनी Asus ने भारतामध्ये आपला नवा आणि दमदार 'झेनफोन झूम एस' (ZenFone Zoom S) हा स्मार्टफोन लाँच केला आहे.

Aug 17, 2017, 05:46 PM IST

Xiaomi Redmi Note 5Aचे फिचर्स- किंमत लिक

स्मार्टफोन कंपनी शाओमी लवकरच Redmi Note 5A हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे.

Aug 15, 2017, 05:02 PM IST

हे 5 स्मार्टफोन ठरतील तुमची बेस्ट चॉईस; पाहा किंमत किती?

..इथे आम्ही तुम्हाला केवळ स्मार्टफोनची लिस्टच नव्हे तर, त्यांचे फिचर्सही देतो आहोत. तेव्हा जाणून घ्या कशी आहेत ही फिचर्स....

Aug 13, 2017, 07:01 PM IST

नोकियाचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन, भारतात ही असेल किंमत

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया-६ हा फोन अमेरिकेत लॉन्च केला. आता त्यापुढे एक पाऊल टाकत कंपनीने पहिला फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ८ लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन १६ ऑगस्टला लंडनमध्ये लॉन्च होणार आहे. या फोनची किंमत आधीच बाहेर आलेय.

Aug 12, 2017, 01:27 PM IST